Skip to playerSkip to main content
Manoj Jarange Patil meet Daughter जालन्याच्या अंतरवाली सराटीतील दहाव्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे आपल्या घरी परतले..12 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर महाकाळा येथील घरी आगमन होताच मुलींनी केलं जरांगेंचं औक्षण...

#ManojJarangePatil #marathareservation #maharashtranews #marathinews

Category

🗞
News
Transcript
00:07Oh

Recommended