Skip to playerSkip to main content
  • 14 minutes ago
अहिल्यानगर - आमदार दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुऱ्हाणनगर येथे श्रीकृष्ण भक्तीचा भव्य आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या आणि प्रवचनकार जया किशोरी यांच्या सुमधूर वाणीतून 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तर 21 ऑक्टोबर रोजी ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाने या भक्तिमय पर्वाची सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, आमदार अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून जय्यत तयारी करण्यात आली आहे.शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा आध्यात्मिक सोहळा त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरणार आहे. श्रीकृष्ण भक्ती, भागवत विचार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

 हजारो भाविकांसाठी भव्य नियोजन  - या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी आवश्यक व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविकांना कथा आणि कीर्तनाचा लाभ घेता यावा, कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध व्यवस्था राहावी आणि उपस्थितांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.:आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या आध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून बुऱ्हाणनगरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. सलग चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे बुऱ्हाणनगरमध्ये श्रीकृष्ण भक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00પલ્યા આઈલાનગાગર જેલ્લેચે લોકનેતે આદરને આમદાર શ્વાજરાવ કરડીને સ્યાંચે પ્રતમ પુણ્ય
00:07આમદે ક્રતમ પ્રતમ ને સ્મરણ 21 ઓક્ટોબર રોજે આઈ યાને મિતાન જગવ્ વિખ્યાતા જયાકિશોરીજી
00:15યાન્છી શ્રી ક્રશ્ન કથા ચાયજે નાપણ કેલે
01:10આપ્રસાદચા કારીકર્મ ઓનારાય
01:13તાસર્વ ભાવીક ભક્તાનલા
01:15તુમી શર્વાંચા ઉપસ્થીતી મંજે એજ સાઇબાણ વર્ચા પ્રેમ
01:40સાર્વાણ લા આગ્રાચા નિમંત્રનાય
02:17ત્યાનંતર માપ્રસાદાચા પના આપણ ની વેજં કેલે
02:18આની સાઇબાણ સોબત પ્રત્ય કેક નાય કોટુંભીક જુડલે ગેલે
02:25માજે 1-to-1 સાઇબાણ શંબત પ્રત્ય કેક્તીશી વતા તેમોય સાઇબાણ સાઇબાણ સાઇબાણ સાય સાઇક મોટે સં�
02:36સાઇમે હૂડે હેકેક, ની સાંવય હીણ
02:41that's what we're going to do.

Recommended