Skip to playerSkip to main content
बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या १२ व्या दसरा मेळाव्याची तयारी वेगात सुरू आहे. 'आपला दसरा, आपली परंपरा' या घोषवाक्यासह होणाऱ्या मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंनी भक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही मेळावा होणार असून राज्यभरातून हजारो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. वाहनांसाठी सभास्थळाजवळ पार्किंग, दोन लाख लिटर पिण्याचं पाणी आणि जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

#PankajaMunde #DasaraMelava #SavargaonGhat #BhagwanBhaktiGad #SantBhagwanBaba #BeedNews #Dasara2026 #MaharashtraNews #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00पवुशक्ता हा परंपरी चा दसरा मेडवा है। लोक नेते गोपिनात रोजी मुंडे साहिब यननी भगवान गडावोरून ही परंपरा चालुक कीली।
00:07आता आमचा नेत्या लोक नेत्या पंकिजाता ही मुंडे या राष्ट संत भगवान बाबाचा जन्म भूमी तुन त�
00:16आतिकानी उच्छुक्ता है आपन पवुशक्ता भगवान बाबाबांचा भववे दिव्यस मारत या ठीकानी पंकिजाता ही साहिबान या ठीकानी उबारले। तला रंगरंगोटी
00:23देनाचा काम या ठीकानी पूर्ण जालेले। आनी दहा वर्षा पुरी लावलीली ही सर्�
00:29देनाचा या वर्षी निचित्पने काम करना रेत। आनी दुसरी गोष्ट सावर्गाव ग्रामस्तांचा वतीने नाष्ट्याची आसू जेवनाची आसू या ठीकानी विवस्ता
00:37भविक अंसाटी करने तालीली है आनी पार्किंग आगदी जवल आत जवल शंबर्ती 200 मिट
00:42आन्तरावर या ठीकानी आमी केलीली है त्या मुल जे भाविक भक्त लामुन सानाचा दिवशी या नारेत। तन्ना वापस जान्या साटी
00:49सोईचा वहनारे लवकर आनी पार्किंग ची व्यावस्ता चोक केला मुल या ठीकानी भाविक जे मागर आत होते एक वाजे परिन,
00:58�
01:06ते लवकर आत लवकर स्टेज जवड या नारेत आनी ताई साहिबांचा मार्कदर्शन या ठीकानी घेनारेत।
01:28या ठीकानी दिलेला है आनी भागवान बक्ति गडावरुन देकिल दर वर्षी आसा संदेश कैतरी नवीन निच्चितस ताई साहिब देतिल आसा
01:35आम्माला अपेक्षा है।
02:06या ठीकानी ताई साहिब देकिल दिलेला है।
02:25गाव करेचा हो थीने पानी बोटल चा वाट अप ठेवलेला है नास्ट्या चा वाट अप ठेवलेला है।
02:30आनी भीड जिल्ल्या तुन्ना इता महाराष्ट्रा भरातूं तुम्ही गेलेवेस पन सगले या गूस्टी चे साक्सिदारा हाथ।
02:37कि दसरा मेला वेची तैयरी कशी ये सांगने पेक्षा जादी उसी दसरा मेला आहे।
02:42तुम्ही प्रत्यक्षे बागने ये तुम्ही चा समोर आशमोर आनी दसरा मेला वेची तैयरी ये गेलेवेस पेक्षा या वेच जोर दारा
02:50है।
02:52कि दसरा मेला वेची तैयरी जोर दार होना रहे।
03:25जोर दार होना वेची तैयरी ये चा सौल बट्यक्रों सबबें, 15 जोर दारा है।
03:43तेच्या सावली पन जाली आनि तेच्या मुण या वेश आसे कई रहाईले सारक दस्रा में वेला कई कमिया है आलेले
03:51भाविक भक्सन ना बस्निया साथी आसे कई वट अदनाई तेच्या मुण जोरदार तैयरी केलेला है

Recommended