Skip to playerSkip to main content
मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे DCP राज तिलक रोशन यांनी दिली. दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचं त्यांनी सांगितलं. तपासासाठी गुन्हे शाखेची सुमारे २० विशेष पथकं तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि CCTV च्या मदतीने अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी शोधण्यात आली. संशयित सुरतमार्गे रेल्वेने पुढे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर कोटा पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडण्यात आलं. तिघांपैकी दोघे हरियाणाचे तर एक बिहारचा आहे.

या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास खंडणीविरोधी पथकाकडे आहे. संशयितांचा नेमका हेतू, शस्त्रांचा स्रोत, इतर साथीदार आणि सोशल मीडियावरील कथित जबाबदारीच्या पोस्टची पडताळणी सुरू आहे. पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कायद्यानुसार सुरू असल्याचं रोशन यांनी सांगितलं. या कारवाईत गुजरात, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांचीही मदत झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

#RajTilakRoushan #MumbaiCrimeBranch #TigerShroff #MumbaiPolice #KotaPolice #JuhuCase #CrimeInvestigation #BollywoodNews #AsianetNewsMarathi #crime

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00ते काल जुहु एरिया मदे एक प्रशिद्ध सिन्या भी नेता है ते एक वेक्तिकत कामा साथी बाहर के लेले होते
00:06तित्थुन निकताना एक ग्राउंड ने निकताना तेंचे गाड़ी वर फाइरिंग जाले और ते फाइरिंग करना रे एक बाइक वर तीनी
00:14सम होते त्या मद
00:15ते दोन इसमाननी फाइरिंग के ले आणि त्यान अंतर ते बाइक वर पड़ून गे ले ता हान अंतर गुनेश आखे
00:21ची जावर पास 20 विशेज टीम बनवले गे ले आणि हा टीम ने तांतरिक विशलेशन तसे ग्राउंड वर्क चा बेसिस
00:30वर बाइक काड़ली जा बाइ
00:45साइड ला गेलेला है वस्टन लाइन ना आणि पोढ़ल तेंचे ट्रेबल करून ते सूरत साइड ना गेलेले आणि हाव बेसिस
00:51वर आनुए पुढे गेलो आणि त्यान अंतर आमाला आशा कड़ाले कि सूरत ने पुने जयपूर एक्स्प्रेस ने ते पुढे गेलेलेले
00:59आज आए आणि त्या में ते आ अचुक महिती काड़ली कि त्या ट्रेंच छे कों ते भोगी में धेते आहे
01:06आणि तो इनपूट आम डिको अमि कोटा कण आज लुट अको पुलिज को यह दे आए रोपाइ।
01:20त्याना अंतर आमची टीम जे होते माँगे होते करान हो बीचेज़ कर
01:50सब्सक्राइब करनार और तेंचे वर काईदेशिर कारवाई करनार धन्यवाद
02:10सब्सक्राइब करनार धन्यवाद
02:44सब्सक्राइब करनार धन्यवाद
03:07तू एक पोस्ट जह तू आपन संटा ते फिरत आए ते ते थे आहिए मीनज टे वेरिफिकेशन चब पाड जे
03:16याहि ते बाकी आहि ते वेरिफाई करोने
03:19अधर्वाइस ती फिरत आए तापन जसा सांग तो वेरिफिकेशन चा पार्ट इन्वेस्टिकेशन मद आए
03:26जे तेंचे इनिशली ते मोटीव होते आपि ते जूने अटेंट टू मडर चाहे ते सेक्शन आपि लावले ले आए
03:32अधर्ट इन्वेस्टिकेशन मद आए ते एक्जेक्टली तेंचे काई मोटीव होते ठीक है
04:04पर Wanna Специal चाहे ते आपि अधर्ट इन्वेस्टिकेशन चा पार्ट होते कि अवाल चे तीन मेन आरोपिया है
04:21तेन ना पकड़ने तो जाले ले आए आने त्या पुर्चा तेंचे इंट्रोगेशन मदे अजुन जे लिंक्स वगर आया है बागे
04:28रेकवरी आया है ते होई ते तेंचे वराम चे फोकस है
04:46तो जे अजुन बादे शीर बाबाने अज पर कोट प्रोसेश है ती आप रहाने चालू आए तेंचे आपन।
05:25भी सिदरुषिया कि कोटाचे आने आमचे एशोपीज आई
05:30जुडिशिल प्रोसेस वगर है त्या प्रमाने चालुआ है तो मला वड़ते एक दा एक दा एक बार हिंदी में कर
05:41लेता हूं फिर मैं कुश्चन्स लेता हूं
05:52जैसा अभी सांगित ले कि आता तीन लात अब्याद खेत ले आनि इंट्रोगेशन होगर
05:59प्रस डाले ले हुटे तो आम चाल से फोकस होते डिटेक्शन और होते है और पुर्चा जें इंड्रीश्टिकेशन प्रोसेस चाल
06:06पाट आये
06:06तो आम आपने स्टेट्मेंट्स वगर घने तसे जपर लिंक्स वगर फांड वाइंड आट दो पाट आए
06:11तो प्राइमा फेसी एक दामाला मिडाले ये थे आले इंट्रोगेशन आमे करून जे का ही लिंक का है ये स्टेट्मेंट्स
06:17वगर ते आमे घेनाद
06:26प्राइमरी स्टेज बाहे पकड़ आमे ते तावा आनी कस्टडी चे प्रोसेस चालुआ है ते जहाले तामे डिटेल बाहे इंट्रोगेशन करून
06:36पूर्चा ते आमे करूं
06:54तो आप लोगी जल्दी करते हैं तो मैंने ले लिया प्रेस हो एब आने साथि ने काई अद्च ने काई
07:06अच्छन ने काई अच्छन नहीं काई ये त्यासरी फिक्स प्रोसेसे जाये प्रोसेजियर आये अई तहम अदे बरिच डिफेंट डिफेंट अर्गनजिशन
07:18इंवा�
07:18सब्सक्राइब वाल्ट थो निवी प्रमाने आसतो जो आम इव ऑर एक्जामपल बरेच ड्रग रिलेटेद ओफेंडर्स होते थे माईग चाहे दों
07:26-तीन वरसे में बरेच लोकान ना मैं डिपोर्ट करो आ एकस्टाडाइट करो आ ले ले ले
07:48प्रोसेसेज वोगर आए है अधरोईज आमी एमसी तैसागरान मदे लाव ले ले आए आए आए जे का एक्रिम नगसे तेंचे
07:56विरुद्ध स्ट्रॉंग एक्षिन गेने साथी
07:58अभी सर्वत पर यह प्रेतन करीता हूँ
08:02एक में सांगोग छी तो परत अंदर रिकॉर्ड मराठी मदे आई थिंक आड नहीं के ले
08:07आनि आमचा जे का मदे त्या मदे जे आमची टीम्स होते त्याने फिल्ड वर्क तांतर की विसलेशन के ले
08:13पन तसेज बाके दिल्ली पुलिस, गुजरात पुलिस और रास्थान पुलिस
08:17त्यांची पनावाला मदद जहल लिया त्यामदे आनि त्यामदे अभी तीना अरुपीला पकड़ ले लिया है
08:23तसेज आमची टीम्स ने त्यामदे खूब वेहनत घेत ले लिया
08:26झाल
08:27झाल
08:271
08:292
08:292
08:301
08:313
08:324
08:33झाल झाल

Recommended