Skip to playerSkip to main content
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची भेट घेतली, मात्र पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली नाही, या संजय राऊतांच्या आरोपाला मंत्री योगेश रामदास कदम यांनी उत्तर दिलं. पूर्णेकर प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही आणि तपासात पुरावे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख करत विरोधकांनी कुटुंबाच्या दुःखाचं राजकारण करू नये, असं कदम म्हणाले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या राऊतांच्या मागणीवरून त्यांनी ठाकरे सरकारच्या काळातील अंबानी निवासस्थानाजवळील स्फोटकं आणि साधूंच्या प्रकरणाचा उल्लेख करत टीका केली. स्वतंत्र पूर्णवेळ गृहमंत्र्यांच्या मागणीवरही प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या कामकाजाचं आणि मुंबई पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्था हाताळण्याचं कौतुक केलं.

#YogeshKadam #SanjayRaut #PradeepPurnekar #EknathShinde #PratapSarnaik #DevendraFadnavis #MumbaiPolice #MaharashtraPolitics #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00बाबा सिदिगीन ची देखिल अश्यास प्रकारे सब्सक्राइब गरांतर कोने करांची मुक्तिस एक तप्ते जाली लिया है
00:16अश्यास प्रकारे सब्सक्राइब गरांतर कोना वरती अन्याय हाँ होनार नाही कोना वरती ही आशाब दिने कोणी हमला करायाचा प्रेद तकर
00:29दसेल तर नकीच जे हमलेखो राहित क्यों त्यांची दी सूत्रदा राहित
00:36त्याना पकड़नेचे काम है आमचा सरकारे चाहा है और नकीच आमिते करू हैचा बंदा कोनी राजकारन करायाचा कारण नाही शोटी
00:44जवा एक आधा वेक्तिसा जू जातो त्या वेलेस त्याचा कुटूम बयान चे दुख़ा ही हामची संदूश रकतो त्यांचे दुख
01:06कोटले ही एवेडेंस त्यांचे उपलब्दन होते है और अट पुरने काराचे बाप्टिमी देखिला आमची भूमिका सपस्टा है जे कुणी दोश्य
01:13हस्तिली पुरावे जरका एखादा वेक्तिचा विरुदामदे कोना ही वेक्तिजा विरुदामदे कारवाई खेली जा
01:31उनक्रवाज आए राष्ट्र वाग गण्राच ऑन आ गरता है को सब्सक्तिचा माःष्टा मुंभाई जाए मुख्यमदर शाना थैंड़ी जा वेक्ति ला
01:42रिडेड ओफिसरल्य हॉता होता होता है तैंडी जावल श्तिया बीचा च्पर श्र्वाद श्रमं ते वबीच़्
01:57गुन्दा राज को नहीं चैदा करें
02:08सोता करें
02:17सरकाराणी गुन्ड हडा
02:21उन्हां पुन्दा कपर प्रफन
02:25जो और चयोहा होगे जो ग्रहाला खात मोड़ भूल था हीनक त अगजने फरेत भूलस फुल टाइम अमाला घ्रह राच्या
02:29मंत्री बाभू घ्रह राच्या मंत्री तो ड।
02:40जही जक्कार मॉट्र।
02:59मक्तितों आ समय नहीं
03:17सब्सक्राइए
03:21आज फट्नवी सेवान नी जा पते दिने गुरोह खाता हाता अलेला आहे, इस अंपूर्ण देश बगतो है, लोईन ओडर सिचुवेशन
03:30ठोना, क्यो टिकवना, कि वाती अबादित ठोना, हे गुरोह खाताचा काम असता, आणी आपन जरका पाहिलक इतकी आंद्रोन जाली, इ
03:47कुटले ही तेसे धोका न पोचा होता, पोलिसान नी जा पते दिने काम केरेला आहे, मलावत ते कमेंडेबल आहे, ते
03:54कौतुकासपद आहे, आशावलेला फक्त राजकारम होनुन, एलिगेशन करण, यह मलागा योग गेवाटा है.

Recommended