Skip to playerSkip to main content
लखनऊचे व्यावसायिक शिवा शर्मा मर्डर प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. गेल्या १२ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी मुख्य आरोपी, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. या मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपी श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि दानिश उर्फ तन्वीर अली गेल्या १२ दिवसांपासून सतत आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होते. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पॉश फ्लॅटमधून यूपी एसटीएफ आणि नागपूर गुन्हे शाखेने या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काल त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आले होते. काल दिवसभर चौकशी केल्यानंतर, आता या तिन्ही आरोपींना लखनऊ पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द करून न्यायालयात हजर करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांच्या हातात सापडण्यापूर्वी ही मॉडेल सोशल मीडियावर स्वतःच्या बचावासाठी व्हिडिओ शेअर करत होती, मात्र आता ती थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

#Lokmat #LokmatNagpur #ShraddhaDubey #ShivaSharma #LucknowNews #NagpurNews #CrimeNews #MaharashtraNews

Category

🗞
News
Transcript
00:00उत्तर प्रदेश आतिल लखनव एथिल ब्यावसाइक शियो शर्मा यंचा चर्चीत मर्डर प्रकरना तकेर एक मोठी कारवाई करना तलिया है
00:27उत्तर प्रदेश आतिल लखनव एथिल ब्यावसाइक शियो शर्मा यंचा चर्चीत मर्डर प्रकरना तिल परार आरोपी श्रद्धा दूबे
00:35इला नाकपुरात काल अटक करना तलिया है तीचा सोबत तीची बहिन रश्मी दूबे चालक दानी शुर्फ तन्वीर अली या तिघना
00:45आज नियाएला है मदे हजर करून तान अंतर ट्रांजिस विमांड वा तिघना लखनव लाने उन्चा उकशी तर्णा तेना रहे
00:52या प्रकरनात लखनव पोलीस उत्तर प्रदेचा विशे स्कृति दलाने जा है और नाकपुर गुने शाखे ने जा है सयुपत तश
01:01कारवाई जा है या प्रकरना मदे केले लिया है
01:04शुशर्मा यांचा सोंशा अस्पद मृत्यु प्रकरना श्रधा दुबेला गेला अक्रा दिवसान पासुझ जा है पोलीस जा है ते शोधत होते
01:13आणी अखेर नाकपुर आतिल बेल तरोडी परिसरा तिल प्रोजों कॉम सोसाइटी तुन तिघालना आटक करने ताली
01:20शुशर्धा दुबेचा सोध गेना साटी नाकपुर पोलीस अनी सोमारे 200 CCTV क्यामेरां से पुटेश तपासले इरिक्षा चो हाल सालीन सा
01:27माक काड़ पोलीस अनी तीचा परेंता पोहोसने असा प्रायतना केला तसे ए आए मदतीने लोकेशन सा माक काड़ने ताले ची
01:35माहिती
01:35अटके नंतर श्रधा आणी रश्मी दुबे आनना रातर बर शहरा तिल हुडकेश वर पोलीस थान्या मादे ठहुना ताले आणी आता
01:43तन्ना कोल्टात जाहे ते नेने ताला है तिया नंतर रिमांड गेऊन ट्रांजिस रिमांड वर तन्ना जाहे लखना उला नेला नंतर
01:51�
01:51या प्रेकरना तिल महत्वाचे धागेत ओरे जाहे ते समोरे तिला है आने आता हुडकेश वर पोलीस थेशन मादून तन्ना नाकपुर
01:58आतिल कोल्टात नेने ताला है तिदून प्रांजिस रिमांड गेऊन ते लखना उला जाहे यूपी पोलीस अंसोबत रावाना होना र
02:06श्रीतिजादेश मुख लोकमट.com नाकपुर

Recommended