Skip to playerSkip to main content
मुंबईच्या अंधेरी पूर्व येथे १४ वर्षीय मुलाच्या हातात टँकरचं स्टेअरिंग देणं पडलं महागात. टँकरवरचा ताबा सुटून थेट कारला धडक. सुदैवाने जीवितहानी नाही. चालक मुलगा अपघातात जखमी झालाय.

#andherinews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News

Recommended