Skip to playerSkip to main content
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा ऐतिहासिक आणि अनपेक्षित निकाल ठरेल असे म्हटले आहे. पहिल्या फेरीत ४० ते ४५ हजार मते मिळून दुसऱ्या फेरीत आपला विजय निश्चित होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच, भाजपबद्दल लोकांमध्ये रोष असून काँग्रेसच्या उमेदवाराने सहा वर्षांत कामे न केल्यामुळे पदवीधर मतदारांमध्ये नाराजी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

#nagpurnews #NagpurGraduateElection #karalesir #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00नापपुर पत्विदर साथी 23 तार्खेला जाहे मतदान जहलो होता या दर्मैन आपन बगितला की नापपुर पत्विदर मतदार संगा साथी आपन
00:08बगितला की महायूती करून सुदाकर कोड़े है अधिकृत उमेदवार होते तर महाविकासा गहडी करून अभीजित वंज
00:16अधिकृत उमेदवार होते त्यास वही आपन बगितला की बंडखोरी करत करारे मास्तर याननी देखिला अर्जद वाहे तो भरला होता अर्जद
00:23मागे घितला नहीं आपन बगितला की निवडनुकी चा अगदी आदला दियुशित अन्ना पक्षाने बर्खास केल पक्षा
00:33सहा वर्षान करता निलंबित के लेला है आज आता मतदान जल्यावर निकालाच सा दिवस उजाड लेला है मतमोजनीला सुर्वाज जलेली
00:42आए करारे मास्तर अपले सोबता है तैंचा कटना जलूंगे हुए आज काई वड़ता है
00:47आज मंजे माजार जी कारवाई केली आनि लुकाय मंदे जो रोश होता कराया मास्तर ले टिकेट काउन नहीं देली मावी
00:53कासा गड़ी आनि जो मानुस पद्वी दराज ये प्रस्ने विचारते तैले जा टिकेट तुमी देत नसान
00:57मतदाना तुम कुणूप तरी दिसुन पड़ान आता निकाला तुम्हाला माहितस पड़ान माजा अपेक्षे प्रमाने मला फईला फेदी 25-25,000
01:05मतदान भेटाले पाई जे आता अपेक्षा है आता पहू किती मेरते तो आनि माजा आगड़ा हारने सार कभी काई हाई
01:13नहीं
01:28आता कराले मास्तर महंटला तो यूटूब वर तुम्ही तशेस फेमस आहा सोशल मीडिया वर तशेस तुम्हा फैन फॉलोईंग मोठा प्रमान
01:34आता है आता किती तुम्हाला तो फैन फॉलोईंग इकड़े जोड़ता आला या मतदाना चा निवित्ता ने आणि यादी दे�
01:55कि महां तुम्ही सीजेपी आंदोलना थोते मोठा प्रमाना जेन्जी तेचा तो तानी जेन्जी पत्वीधर देखिला है वोटर पना है तुम्हा
02:02आता है आता है चा पंचुष्टे चाइस होई गोटा तील पन्नास ते पंचान टक्यों मद्दान होता तेजर आ सत्तर अंश
02:25करा ले पाईजें का दा रिजल लागत परन्त आनी रिजल दूसरी फिरी है उद्या सकाई भी निगू शकते तेचा मुझे
02:31पहले फिरित कोन पुडा है आप जर वीस-पंची सजार आने लीड आए बा तते एवडी कवर ना हो शकत
02:37ठीक है पन्न हाजर फरग चार-पाथ हज
02:40करा ला तो कवर कदी भी हो शकते शवाट सा प्रश्ना आपन बगित लगी माहायूती चे जे उमेद्वार होते सुधाकर
02:47कोहले आनी अनी देखिल बंड़कोरी केली होती परन्तु फुटे तरी तनी नंतर समर्थन दीला परन्तु झाला आसा कि मतपत्री के
02:54तेंस इना होता �
02:55अर्टे धिवाइड जाले इसलों का है वाट्ल झाली उतलिद ये तो फाइदा तो प्ंपाला आसा थिल ये शाप्सी तटासरा आँने
03:15वाट थार।
03:29तरफ़ेंगें पार्विक्ति करते ही जाने सब्सक्राइब क्या सब्सक्राइब
03:47झाल झाल

Recommended