Skip to playerSkip to main content
Supreme Court Notice on Bye-Election Cost Recovery from Resigned MLAs?

निवडणुकीत जिंकल्यानंतर स्वार्थासाठी किंवा पक्षबदलासाठी राजीनामा देणाऱ्या आमदारांमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार थांबणार का? तमिळनाडूतील AIADMK च्या ६ आमदारांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या या प्रश्नावर थेट Supreme Court of India मध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे. स्वेच्छेने राजीनामा देणाऱ्या आमदारांकडूनच Bye-Election Cost वसूल करावी, अशी मागणी करणारी Public Interest Litigation (PIL) दाखल झाली असून सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने Election Commission of India (ECI), केंद्र सरकार आणि संबंधित आमदारांना नोटीस बजावली आहे. करदात्यांच्या पैशांची होणारी उधळपट्टी आणि या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती पाहा या व्हिडिओमध्ये.

#SupremeCourt #ElectionCommission #MLAResignation #ByeElection #IndianPolitics #Lokmat #BreakingNews #TaxpayersMoney #PoliticalNews #SupremeCourtOfIndia #ECI #TamilNaduPolitics #AIADMK #ElectionCost #LawAndOrder

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00भारतीय राजकार्णात बर्याच दास्त पहाला मेलता की निवड नुकीत विज़ाई जलावर एकाद आमदार
00:05अच्छानक अपला पदाचा राजी नामा देतों पून्हा दुसरय पक्षात जाउन नवयान निवड नुकलड होतो
00:11पण विज़ार कराया सगला राजकी खिलात जो अतिरिक्त खर्च होतो तो भरतो कोण
00:15अर्थातात सर्व सामान्य जुनता
00:18सरकारी तिजोरी तुन होनारे ये उधर पट्ट विरोधात आता धेड देशाचा सर्वोच्छ न्याया लायात एक अत्यंता महत्वाची सुनावनी सुरू जलिये
00:26हाँच विश्वय अपलला सविस्तर बगायचा है नमस्कार मियक्षराच उर्मारे आपन बक्ता लोगता
00:31तर ही बात मिये तमेल नाडुशी सम्मधित
00:33नुक्तियात जालेला विदान सभा निवडनुकी नंदर AIA-DMK के पक्षचा सहा निर्वाचित आमदारान नी आपल्या पदाचा राजिना मदिला
00:40या आमदारान मदे S.J. कुमार, मरगाथम कुमारवेल, P. सत्यबामा, डॉक्टर S. साकी सुबईया, C. विजवभासकर आणी M. R. विजवभासकर
00:49आंचा समाविशे
00:50या आमदारान नी कुटला ही अपरिहारिया परसति शुवाय केवल राजिकिया कार्णान साथी फाइद्या साथी अपल्या पदाचा राजिना मदिला
00:57जामदा त्यात्या मतदार संगात पुन्हा पोट निवडनुक बाई इलेक्षन घिनाची विडाली
01:02या मुणा जालकाए सरकारी दिजोरी वर मोठा आर्थिक भार पडला
01:06आण याच गोश्टीचा विरोत करत याचिका करता के सुथन यने सर्वोच्छ न्यायालाद धावगितली
01:12सर नादेश सुर्यकांत जस्टिस जोय मल्या बाक्ची अर्णी जस्टिस वही मोहना आयांचा पिठाना
01:17या प्रकर्णी अत्यंत गंभीर दखल गेत केंद्र सरकार भारती अनिवडनुक आयोक
01:21तमिल लाडुचे मुख्या निर्वाच नदिकारी अनि संबंधित आमदार अनना नोटेस ज़ारी के लिए
01:26न्यायालेया समोर हाएक मोठा काईदेशीर प्रश्ण बनलाए
01:30कि स्वेचिक राजिनामे मुण होनारा निवडनुकीचा खर्च कर दातेंच बहिशतुन काय भावा
01:35ते या जनहेत याचिके वर याचिकेत एक अत्यंत महत्वाचा परियाय सुचनवनाताले
01:40त्या नुसार जर एका दामदार स्वेच्छा राजिनामा देऊन त्याच जागे वर पुन्हा निवडनुक लढवनार असेल
01:46तत्याला नामांकनाच ववडीच एक थराविक रकम जमा करावी लागेल
01:50ही रकम पोटनिवडनुकी वर सरकारी तिजोरीतन होनारा एकुन खर्ताचा बरुबरीच यसेल
01:55याचिका करता समणनाए कि आमणा राजिक्या फाइदा साथी राजिनामा देनारा नेत्यान वर जबर बसेल अंकुष बसेल
02:02विशेश मंजे मदरास उच्च न्याया लयान याचिका करते के सुतन यांची ही याचिका 24 सप्टेंबर 2021 ला फेटाल उनलावलेली
02:10सर्नादिश, S.A. धर्मादिकारी आणि न्याय मुर्ति जी अरूल मुरुगनेंच खंडपिठाना मंटलेला त्यावली की निवडनुक खर्च वसूल करना साथी नविन
02:18प्रणाली स्थापित करना
02:20आणि राजिनामा दिलेले आमदारानवर नवीन अपात्रता लादन ही काईदे विश्यक धोड़नाची बाब है
02:25न्याय पालिका सुवताहून असा दंडात्मक किवा वित्तिय काईदा तयार करूशकत नैं
02:42हाई कोटान हे सुदास पष्ट के लखी अशा राजिनामान साथी प्रस्तावेत दंड हे लोको प्रतेने दितव काईदा एकणुशे का वन्ना
02:49अने सवविधानाची विद्यमान तरतू दिनवर्स पष्ट पणे आधारेत नाहीत
02:53मात्र, हाँच पेच सर्वोच न्यायालयात पोसला मुणो यावर एक आईती हासेक निर्णा येनची शक्यता होवर तवली चाती है
03:00पड़ हाँ प्रश्ण फक्त पक्ष बदलाचा किवा राज किया समी करणांचा नाहीत थेट जनतेचा विश्वास अने सार्वजुनिक संपत्तीचा सुरक्षिचै
03:08जर सर्वोच्च न्यायालयान यावर कड़क भूमीका गेतलीता भविश्यात विना कारण राजिनामा देवन जनतेचा पईशांची उधर पट्टी करणारा राजु करणांना मूठा
03:17लगाम बसुशक्तो
03:18तुम्हाला काय वट्ट आमधा राजिनामैन मूळा होनारा अतेरेक्त खर्च हाथ त्यांचा कड़ूमाच वसुल गेला पाईजरका
03:24कमेंट करा तुमसे मत आमाला सांगा अने लोकमाच सब्सक्लाइब कराला वसुणनका

Recommended