Skip to playerSkip to main content
Communal Harmony: Muslims Welcome RSS Path Sanchalan With Flowers In Daryapur

दर्यापूर (अमरावती) येथे विजयादशमी निमित्त निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारी संघटना असून ती मुस्लिम विरोधी नाही," अशी भावना यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली. विदर्भातील हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे हे अनोखे दर्शन घडवणारा हा विशेष क्षण.

#RSS #RSSPathSanchalan #Daryapur #Amravati #CommunalHarmony #HinduMuslimUnity #MaharashtraNews #Lokmat #RashtriyaSwayamsevakSangh #Vijayadashami #Maharashtra #ViralNews #IndianNews #UnityInDiversity #Shorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00सब्सेक बड़े जर्यापु शराधी पत्संचलाने ची मिरूप मिलोर निगत असते वो आमी मुस्लिम बांदवाद तरफे यह पत्संचलावन और कुष्प उस्टी
00:08करो तसको मागिल वर्षी सुद्दा शदाप्ती वर्षा निमित्य आमी पत्संचलाना और कुष्प उस्ट
00:29संगटने मुस्लिम शमाजाला गिहुन चालना चेल विचार है इसा कढ़ी मानत नहीं राष्ट्री स्वें चालना जी संस्ता है आम्रवोधी जिल्ला
00:41उस या अकोला जिल्ला पुष्प उस्ट्रकार बीजाबThis हैं।

Recommended