Skip to playerSkip to main content
US Midterm Election Results: Indian Americans Win Big | Donald Trump Shocked

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे (US Midterm Election Results) निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला असून डेमॉक्रॅटिक पक्षाने (Democratic Party) जोरदार मुसंडी मारली आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी (Indian-American Candidates) आपली ताकद दाखवून दिली आहे. सुहास सुब्रमण्यम (Suhas Subramanyam), पिया दांडिया (Pia Dandiya) आणि अरुणा मिलर (Aruna Miller) यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांचा प्रभाव पुन्हा सिद्ध झाला आहे. दुसरीकडे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ओहायोच्या राज्यपाल निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

अमेरिकेच्या संसदेत (US Congress) म्हणजेच House of Representatives आणि Senate मध्ये नक्की काय घडलं? भारतीय वंशाच्या उमेदवारांची नेमकी कामगिरी कशी राहिली? सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#USMidterms #USElection #DonaldTrump #IndianAmericans #USPolitics #MaharashtraNews #Lokmat #SuhasSubramanyam #VivekRamaswamy #ArunaMiller #BreakingNews #WorldNews #InternationalNews #MarathiNews #ElectionResults

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00अमेरिकेट जालेला निवडनुकार मधे डोनाल ट्रम्प यांचा पक्षाला मोठा धक्का वसलाई
00:04अमेरिकेट चा मध्यावदी निवडनुकीट से निकाल समोरालेथ आणि या निवडनुकी मधे विरोधी डेमोक्रेटिक पक्षाने मोठा यश मिलवलाई
00:11अमेरिकेच चा या मध्यावादी निवड़नुकी इत भारतीय वाउशाचा उमेद्वारानी सुद्धा विजय मलवाद अपली ताकत दाखुन दिली है
00:18अमेरिकेच चा या निवड़नुकी मदे भारतीय वाउशाचा उमेद्वारानसा नेमका काय जला
00:22किती भारतियों मे दबार या निवद्नुकी मधा जिंकले सगल जाला अग्यो
00:26नमस्कार में पुझा तुम्ही पहताई लोक्न
00:28सगला तादी ही निवद्नुक नियमकी कशन साथे गेतली होती leaf
00:35अमेरिकेत दर 4 वर्षन नी राष्ट्रा ध्यक्षा पदाची निवड़नु कोते, मात्रे ताच्छा मदला काया मधे, मंजे राष्ट्रा ध्यक्षांचा कार्यकाल सुरू
00:43अस्ताना 2 वर्षन नी मध्यावधी निवड़नु का गेतला जातात, यालाच मीड टर्म इलेक्शन �
00:48समन्तात, अमेरिकेत चा साउसदेला कॉंगरेस मन्तात, या कॉंगरेस ची दोन सवा गुरुँ आहेत, पहले मंजे हॉज़ आउस ओफ रिप्रेजंटेटिव मंजे
00:56प्रतिनिदी गुरुः अणि दूसरा मंजे सिनेट։
01:18पस्तिस जागा ओत्या सिनिट मदील पस्तिस जागा विवीदा राज्यांचा राज्यापाल पदान सथी आणी स्तानिक पदान सथी यावी मतदान गेत लगेला
01:26आता या निवडनुकी पुर्वी दोनी सभागुरान मधे ट्रम्प यांचा रिपोब्लिकन पक्षाचा बहुमत होता
01:32मातर आता डेमोक्रेटिक पक्षासे दोनी सभागुरान वर उम्मेदवार अपलेला पाहला मलतात मन्जस काय
01:38तरता सा वर्चश माता सांसाद मन्जस कॉंगरेस मधे जा इथे सांसादेला कॉंगरेस मन्टात
01:44पहलेन आवा है सुहास सुब्रमन्यम
01:49वर्जिन या राज्जातिल दाव्या मतदार संगातून डेमोक्रेटिक पक्षाचे सुहास सुब्रमन्यम पुद्णा नेवडूनालेत
02:17वर्जिन या तून कोंग्रेस मदे पहुद्णारे ते पहले भारतिया अमेरिकन ठरले होते
02:22आता दुसरांदा विजय मिलवत तेननी आपली राज्चिक पकड कायम असल्याचा पुन्ना एकदा दाखून देले
02:27आता दुसरा नावा हे भारतिये वाउशाचा पिया दांडिया यांचा
02:31लोरीडाचा बाविसावया मदार संगातुन डेमोक्रेटिक पक्षाचा पिया दांडिया यांणी विजय मिलवला
02:36डीपपलिकन पक्षा स्यों मिद्वार केसी अकसर यंसा परभव करून त्या अमेरिकेचा प्रतिनी दी गुरहात पोचले
02:42शिक्षन चेत्रात काम केलिया पिया दांडिया यांणी प्रचारात महागाई आर्थिक संदी आणी सर्वसामन्यां से प्रश्ण मांडले होते
02:49तैंचा विजया मुळ भारतिये वाउशाचा आंखी एका महिला नेत्याला अमेरिकेचा राजकार नात महत वाच्वस्तान मिलाले
02:56तिसरा नावा हे भारतिये वाउशाचा अरुना मिलर यांसा
03:01मेरिलैंड राज्याचा उपराज्यपाल अरुना मिलर याननी पुन्ना एकदा विजय मिलवलाई
03:06डेमोक्राटिक पक्षा से राज्यपाल वे स्मूर यांचा सोब तैननी ही निवडनुक लडवली होती
03:11या दोगाननी रिपबलिकन पक्षा चा उमिद्वारंचा पराभ होकेला
03:15अरुना मिलर या अमेरिकेत उपराज्यपाल पदी निवरुन जाना रया पहल्या दक्षिन आश्याई महिला अठरल्याथ
03:21आता पुन्ना एकदा विजय मिलवत तैननी हे पत कायम राखले
03:24या निवर्नुकी मदे भारतिय वाउशा चा विवेक रामास्वामी यानना पराभव स्विकारावा लागलाचा सुधा दिसला
03:30ओहायोचा राज्यपाल पदा साथी रिपबलिकन पक्षा कड़ून ते निवर्नुक लडवत होते
03:34मात्रा डेमोक्रेटिक पक्षाचा एमी एंक्टन याननी दान्चा पराभव केला
03:39त्या मुले ओहयोचा राज्यपाल होनाचा तैन्चा स्वपन पूर राहिला
03:42या शिवाय भारतिये माउशाचे काही विद्यमान खासदार सुद्धा या निवर्नुक इमरे रिंग नाथ होते
03:48कैलिफोर्निया तुन रोखन्ना आणी अमी बेरा तर वाशिंग्टन मधुन प्रमिला ज्वैपाल है पुन्ना एक निमर्नुक लडवत होते
03:55एक नच अमेरिकेचा राचकार नाथ भारतिये माउशाचा उमिद्वारान श्यूपस्ते ती वाडत असल्याच या निकालान मधुन्स पश्ट होताई
04:02तीन महतवाच्या विजयान मुए अमेरिकेचा राजकार नाद भारतिया वाउशाचा नितांच प्रतिनी दित्व अधीक मजबूत जालेचा अपलेला पाहला मेला
04:11ट्रांप यांचा सरकारला या निवडनुकांचे निकाल हे धका देनार आसले
04:15तरी भारतिया वाउशाचा निवडनुकांचा विजवे पाहता तिकणे वातर आपली पकड मजबूत होतास लाचा देस्ताई
04:21तुमची आप दल्ची मता तुमची कॉमेंट्स सांगा लुक मतला सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब कराला विश्रू नका

Recommended