Skip to playerSkip to main content
Supreme Court Orders BMC Commissioner Salary Withheld Over Borivali Demolition Delay

मुंबई महापालिकेला (BMC) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दणका दिला आहे. बोरिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस डेपोसाठी (Borivali BEST Bus Depot) आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण (Encroachment) वेळेत न हटवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने थेट मुंबई पालिका आयुक्तांना (BMC Commissioner) कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावत, प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार रोखण्याचे (Salary Withheld) कडक निर्देश दिले आहेत. याशिवाय ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या दणक्यानंतर पालिकेने २७ व्यावसायिक गाळ्यांवर बुलडोझर फिरवत कारवाई (Bulldozer Action) सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी काय प्रतिक्रिया दिली? पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

#BMCIssue #SupremeCourt #MumbaiNews #BMCCommissioner #Borivali #BESTBusDepot #DemolitionDrive #BulldozerAction #KishoriPednekar #MaharashtraPolitics #LokmatMumbai #CourtOrder #MumbaiUpdates #MarathiNews #TrendingNews

Category

🗞
News
Transcript
00:00मुंबई मनपा आयुकताना नोवेंबर चा पगार द्यों नका थेट सुप्रेम कुर्टाने दिले प्रशासनाला निर्देश
00:06कुर्टाने असे आधेश का काडले नेमक प्रकरण काई
00:10तर घडलाय असा कि सुप्रेम कुर्टाचा आदेश असा पालन केला नाही मणुन कुर्टा न अस पाली का प्रशासनाला चांगलाच खडशावले
00:17थेट पगा रोगनेचे आदेश देऊं टाकले ते प्रकरन आहे बोरो लितिल बस डेपोचा आरक्षित जागे वरील अतिक्र
00:36सुप्रीम कुर्टा न थेट पाली का आयुकत अश्विनी भिढेनाच कार्णे राकवा नोटीस बजावले तसास पास लाखांचा दंड ही थोटावलाई इतकस
00:46नाही तर अमानाचा नोटीस चा निका लागत नाही तो वर मनपा आयुकत आणी संबंधित प्रकरनातील अध
01:07पुर्वेतिल स्वामी विवेकानंद मारगावर बेस्ट बस डेपो उभारना साथी सुमारे तीन हचार सुरस्वीटर जागेचा बुकंड आरक्षित करना ताला होता
01:16मात्र जागेचा ताबा आणी वापर या वरुन मुंबई महापालीका आणी खासगी विकासक यांचात अनेक वर्षा पासुन काईदेशिर वात सुरू होता
01:24ओगस्ट 2025 मदे सर्वोच्च न्यायालायाने संबंदित विकासकाला जागा रिकामी करून शांतता पुर्णा ताबा महापालीके कड़े देन्याचे निर्दश जीले
01:33जागेचा ताबा घितल्यान अंतर उर्वरित अतिक्रमान काईदेशिर प्रक्रिये नुसार हटाऊन या ठिकानी बेस्ट बस डेपो सुरू करना सांगनात आला या
01:42साथी तीन महिनांची मुदत ही दिली होती
01:44मात्र मुदत संपु नही अतिक्रमान हटोनात आला नही
01:47त्यान अंतर पाली का प्रशासनान अतिक्रमान हटोना साथी अनिकी 30 दिवसांची मुदत मागितली
01:53पन कोर्टान ती फेटाउन पाली का प्रशासनाला स्खडे बोल सुनावले
01:57या प्रकर्णावर मुंबई मनपाचा विरोधी पक्षने त्या किशोरी पेडने कर या नही भाषा केले
02:27तुमचा विदूशक पोणाए तरण हे सतत महानगर पली ते एका एका जिम्सा कोर्टा नही देतो है
02:34आणी सतत कोर्टा तांचा नही मिन्ना रसे ता सभागरोगर कशाला बनवाईची
02:39सभागरोगर कशाला भारवाईचा
02:41दर्मान सुप्रेम कोर्टा चा या दणक्या नंतर आता महापाली केन ताथडीन प्रत्यक्ष कारवाईच सुरुवात केलिए
03:00आता या कारवाईच अंतर संभंधित जागे वर बेस्ट बस देपो प्रत्यक्षात कदी सुरु होनार हे पाहण महत्वाच अठाणारे
03:08लोकमत मुंबाई साथी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट
Comments

Recommended