Satej Patil on Gokul Milk Dairy Chairman Election Controversy
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकारण तापलं आहे. यावर काँग्रेस नेते Satej Patil यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "सत्तेची सूत्रं नेहमी एकाकडेच राहत नाहीत," असा इशारा देत त्यांनी Gokul Milk Dairy election row, Mahayuti politics, आणि Maharashtra political news बाबत भाष्य केलं. Sanjay Raut यांनी Devendra Fadnavis यांना दिलेल्या आव्हानावर आणि High Court order वर सतेज पाटलांनी थेट प्रतिक्रिया दिली. Kolhapur politics आणि ताज्या घडामोडींसाठी पाहा हा व्हिडीओ.