Skip to playerSkip to main content
रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला अचानक ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा खच पाहायला मिळाला, तर तुमची काय अवस्था होईल? कोणीही त्या नोटा पाहून अक्षरश थक्क होईल आणि मनोमनी प्रश्न निर्माण होईल कि प्रकर नेमकं आहे तरी काय..आम्ही हे तुम्हाला का सांगतोय करान सध्या जालन्यातून एक अशीच थरारक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे सामनगाव रोडवर ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागद आणि त्याचे तुकडे मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आढळले! ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

#jalnanews #fakecurrency #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00चैचा आतमधी बंडालों दिसले मलकोंत बंडाली मलकाई
00:18रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला अचानक पाश्य आणी दोन हजार उपेंचे नोटांचा ख़ज पाहला मियाला तर तुमची का यवस्था होईल
00:26कोणी ही त्या नोटा पाहुन अक्षर शहाद ठक्क होईल आणी मनुमनी प्रश्ण निर्मान होईल कि हा प्रकार नेम का आहे
00:32तरीका है
00:33आमी हे तुम्हाला का सांगतो है करण सध्या जालन्या तुन एगाशी स्थरारक आणी चक्राउन टाकनारे घटना समोराली है
00:39जीते सामन गाव रोडवर पाशे आणी 2000 उपयां चा नोटान सरके दिसनारे कागत आणी तेते तुकडे मोठ्या प्रमना वर रस्त्या
00:48वर विखूर लेले आढ़ले
00:49आईन दिवाईच्या तोंडावर घटलेला या प्रकारा मुळे संपूर्ण शहरात एकज खर्ब रोड़ारी असुन नागरिकान मधे सध्या विविधा चर्चा ना उधानाले
00:58जालना शहरातिल सामनगाव रोडवार नोटान सर्खे दिशनारे कागत मोठ्या प्रमना वर पडल्या ची बात मी वार्या सार्खी पसरली
01:05काहिक्षणा तस तिथे नागरिकान ची गर्दी देखिल जमली
01:08हाँ प्रकार समस्ताच पोलीस प्रशासा नहीं तातरी नहलला आणी पोलीसांचा पथक ततका गटना स्थरी दाखल जाला
01:14पोलीसा नी संपुर्ण परिसराची पाहाणी के लिए स्ता हे कागत असल नोटा नसुन पाश्या आणी दोन हजारांचा नोटान सर्खे
01:21हुबे हुब दिशनारे बनावाट कागत कि वा तुकडे असले चास पश्ट शाला मात रहे कागत नेमके कुठू नाले रस्ते वर
01:28कोणी आनी कश्या साथी टाकले याँ आगे फसवनुकी चा कोणता मोठा कट आहे कि अन्य काही कारण या सर्व प्रशनांचे
01:35उत्तरा शो�
02:10कोणी अध्याताने जान्य पुरुवक नागरिकांचे दिशाबूल करने साथी
02:18किवा भीती पसरवने साथी हाग कट केलाएका याचा शोज सध्याग इतला जातो है
02:22पर इसरा तिल CCTV फुटेज आनी इतर पुरावेंचे आधरे पोलिस या संपूल प्रकरणासा परदाफाश करने साथी वेगान तपास करता है
02:58या रहस्या मागे सत्या लवकरज पोलिस तपासातून समोर ये इल
03:03करता है

Recommended