Skip to playerSkip to main content
Gokul Dudh Sangh Election Controversy Explained: Satej Patil vs Mahayuti

कोल्हापूरच्या राजकारणाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघात (Gokul Dudh Sangh) सध्या प्रचंड राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. ऑक्टोबरच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या आघाडीने महायुतीला (Mahayuti) पराभूत करत १३ जागांवर निसटतं बहुमत मिळवलं. मात्र, अध्यक्ष निवडीच्या वेळी महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूप झाली.

यानंतर राज्य सरकारने वटहुकूम (Maharashtra Government Ordinance) काढून गोकुळमध्ये ५ शासन नियुक्त (Nominated Directors) सदस्य वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महायुतीचे संख्याबळ थेट १६ वर पोहोचले. या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे, तर काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनीही यावर टीका केली आहे.

वार्षिक ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणारा गोकुळ दूध संघ कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी इतका महत्त्वाचा का आहे? या संपूर्ण वादाची सविस्तर इनसाइड स्टोरी या व्हिडिओत सोप्या भाषेत समजून घ्या.

#GokulDudhSangh #SatejPatil #KolhapurPolitics #Mahayuti #GokulElection #MaharashtraPolitics #HasanMushrif #GokulControversy #Lokmat #MaharashtraNews #MarathiNews #Kolhapur #GokulMilk #PoliticalNews #Maharashtra

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00कोलापूर चा सहकार क्षेत्रातल गैंग वोर मना किवा राजुकिय माहसंग्राब
00:04जा एका निवड्डुकी वर संपुण महाराष्ट्राचा लक्ष लागोन राहेलेला ती निवड्डुक मंजे गोकुल दूर माहसंगाची
00:10ओक्टूबर दोनजार सोविस मदे पारपडलेली ही निवड्डुक फक्त दुधाच्र कारभाराची नवतीत ती होती दिगज नेतनचा प्रतेश्टेची अस्तित्वाची आणी सत्तेच वर्चस
00:20वाची लढ़ाई
00:21पुन अक्टूबर चो निवड्डुकीत नकी काय घडल, निकाल काय आलेच सतेच पाटलानी एकाकी जुनजदेच चत्ता कशि खेचली
00:29आणी निकालान अंताय लगेचाच राज्यो सरकारना वट हुकूम काड़ुन कोणती मोठी राज्यकिय खेळी-खेदी
00:35ये प्रकरण नकी काये, गोकूलच येवड महत्वक आये
00:38सगल सवस्तर बगुयात, नमस्कार म्यक्षुराच ओर मारे आपन बकताय लोगपर
00:42दर रोज, लाखो लिटर दुधाचा संकलन आणी हजारो पोटिंची वार्षिक उलाडाल गोकूल दूद संगाची है
00:48कोलापूर जिल्हातिल 1222 साइक शेतकरी आणी हजारो प्राथमीक दूद संस्ता थेट गोकूलची जूदल्यात
00:55कोलापूर चा प्रत्तेक गावात आणी घरो घरी गोकूलच नेटवर्क पसरले
01:00आणी त्या मुड़ जा नेट्याची गोकूलवर सत्ता तैची संपूर कोलापूर चा राजकार्णावर मजबूत पकड़ मानली जाते
01:07मक्ती विधान सबेची निवडनू कसो किवामंग लोक सबेची
01:10आणी महणूनाच गोकूलच निवडनू की विधान सबे पेक्षाही जास्त सूर्ची ची मान्टाथ
01:15ग्यास गोकूलच या 25 संचलक पदान सटी 18 ओक्टोबर ला मत दान चला 11 ओक्टोबर ला मत मोर्गनी छली
01:22यंदाचे निवडनू क अत्यंत वेग्री आणी अभूत पूर्वठ हरली
01:25एका बाजूला होती महायोती पुरस्क्रोथ राजश्री शाहू शेतकरे विकास आगाडी जात भाजप शिवसेनानी राष्ट्रवादिया जित्पवार गटाचे मुख्यरेते
01:33एक त्री तालेले मंत्री हसन मुष्रेप उच्च तंतर शिक्षन मंत्री शिद्रकांत पाटील अने जिल्हतेल सगले दिगज हे महायोती चे नेटे
01:41सत्ते सती पूर्ण ताक्तीन मैदानात उतरलेच ये निवडनू की सती पहाला मिलाला
01:46तत दुसर्या बाजुला होते कॉंग्रेस स्यामदा सतेज उर्फबंडी पाटील यांचे नेतरूत वाखालेली राजश्री शाहु शेतकरी समविच्चारी आघाडी
01:54महायुती चा या बलाध्य पाउजे विरुधात सतेज पाटील यांचे अक्षर शाह एका की जुन्द दिली
02:27अनेक दिग्ग जलना पराभवाचा धक्का बसला गोकुल्चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील अरुन डोंगले आनी मंत्री हसन मुश्रीफांचा मुलगा नावेद मुश्रीफ
02:36यानना ही पराभवाचा सामनाखराव लागला
02:39आता सतेच पाटलानी ही निवन्नुक जिंकली पन खरी राजरक्य मालीका इथे सुरू जाली इथुनाच खरा ट्विस्ट सुरू जला
02:47गोकुल्चे पोट निया मानुसार अध्यक्ष नेवडीचा सबे साटी किमान चवदा संचलकांची उपसिती कोरम आवश्यकस्त
02:54महायूती कड़ 12 संचलक असलाना और सतेच पाटलांकड 13 संचलक असलाना पहिला बैठकीत महायूती से 12 संचलक गईराजर राहिले और
03:03तयामल कोरम आभावी ती सभा तहकूप करावी लागली
03:06समझा एकाद्या गटाकड 13 संचलकांचे निसटता बहुमत असलाना नुक्ट्यांच 27 निवडनुकित घडले तो विरोधकांची जर बहिशकार टाकला और 14 संचलक
03:17उपस्तित राहिले नाहित तर तक कोरम आभावी सभा तहकूप करावी लागते
03:2127 चया निवडनुकित बहुमत मिलो नही कोरम चा आठी मुडाने विरोधकांचा अनुपस्तिती मुड अध्यक्ष निवड की लामणी वर पडली
03:29दर्मेन आरोब होतो है कि या निवडनुकितिल पराभाव हा जिवारी लागलाना
03:33महायुती सरकार न राज्यमंत्री मंडराचा बाइटकीत गोकुल दूद जंगात पाच शासन नियुक्त मंजेच नौमेनेटेड सदस्यांची नियुक्ती करनाचा निवडनेगितला
03:52सरकार चाया एका नियुक्त मंजेच नियुक्त पराभूत हो नही महायुती चा अध्यक्ष गोकुल वर बश्नाचा मारगम मोखला जलासता
04:04या निर्णेया मुळ महाराष्ट्राच्या सहकारक शेत्रात आणी राजिक्य वरतुलात प्रचंड गदारोल माजला
04:10कॉंग्रसामदार सतेश पाटिल या निया निर्णेयाला लोक शाहिचानी शेत्करी मतदारांचा खून मढ़ले
04:17अणी सरकार्चा या वट हुकुमा विरोधा तन्नी बॉम्बे हाईकोटात या चिका सुद्धा दाखल केलिए
04:22विरोधकांचा ही आरोपाय की दू दुत्पादक शेत्करानी मतदाना द्वारे सतेश पाटिल गटाला बहु मधिले
04:28पण निवड नुकीत पराभव जालानांतर नियम बदलून माक्चा दाराना सत्ता मिलावनाचा हा प्रयतन लोक शाही तत्वांचा विरोधाते
04:36कॉंग्रेस नेते राहुल गांधी आनने सुधा गोखोण मधे शासन नियोकत सदस्यान चमाध्य मातों सत्ता बलकवनाचा है प्रयतनावर टिका केलिए
04:44तैननी एक्सवर ट्वीट करात मंटले की दूद उत्पादकानी भाज़पला हरावले तैननी नियम बदलून 12-16 केलियानी बहुमात चोरला ही श्वेतकरंशमातांची
04:54सूरिये
04:54तर सहकार ही स्वायत संस्तांची संकल पड़नाई इथनी बडलेले प्रतिनिदीज ये संस्तेचा कारभार पहतात सरकारना स्वतहाचे प्रतिनिदी बसुँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँ�
05:26अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण जालेला अस्तानात हा निर्णे घिना राजुकी हेतुना प्रेरित असलाचा दावा सुधा केला जातु है।
05:52अध्यक्यं सिर्माण जालेला अस्ता फेच निर्माण गासर प्रेक निर्माण जालें देमाण जाडोग्या आजां प्रेकोन जातु है।
06:18नियाय दानाचे प्रक्रियेत हस्तक्षेप खरुठरू शक्तो असा ही तैने स्पष्ट केलें त्या मुल अता गोकुल्चा सत्ता संगर्ष हा गोकुल्चा आणखी
06:27वाडनाची शक्केता है
06:28अता यवड़ सगल बगता ना थोड़ासा गोकुल्चा इतियाच आपन नजरे समुर्ण घलियाद
06:32एकुड़ श्त्रेसर्ष्ट मदे आनादराव पाटिल चुयेकर आणि एनपी सर्ना इकानी
06:37कोलापुर्चा ग्रामिन भागातले श्रेतकरान ना एकत्रेतांडल आणि कोलापुर जिल्ला सहकारे दूद उत्पादक संगर अर्थाताच गोकुल्ची सापना केली
07:01गोकुल महाराष्टा के सगड़ात मोठी सहकारे दूद सवस्ता है
07:05गोकुल्ची वालशी कोला ढाल ही 4,000-4,200 कोटी रुपयान पिक्षर जासता हिम्यात्त सुमाल संगिदल
07:11दर रोज जवलपास 15,600,000,000 लिटर पिक्षर जासता दुदाच संकलन कोलापुर सह पुने मुंबई कोकुनात केला जाता
07:19दूद, ताग, दही, लसी, तूप, शिखंड यानसरके उत्पादरांची माध्यमातों ही कोट्या वदांची उलाढ़ाल उभिराती
07:25याच आर्थिक सामर्थ्यमुळ कोलापुर्ची ग्रामीन भागाती लाखो शेत्करे कोटुमबांचा आर्थिक स्तर हां उन्चा विलाचा पहलामेते
07:34दर दहा दिवसानी शेत्करांचे बैंक हात्याथ गोकुर्चे 25 जमोहताथ
07:38मंजेच कोलापुर्ची सम्पुर्ण ग्रामीन अर्थ व्यवस्ताया पांध्रया सुन्या वर्चालते
07:43जाचे हाताथ गोकुल त्याचे हाताथ थेट गावा गावातले मतांच गणित
07:48असक कोलापुर्चा राजुकार्णाचा पैटरन बगाने मिलतों त्या मुलाज
07:51गोकुल ची खुर्ची मिलवना सठी कोलापुरात ही महा भारत घड़ते
07:552021 मदे महाडीक गटान गोकुलला मल्टी स्टेट मंजेच इतर राज्यात विस्तारासलेली संस्था करनाचा प्रस्तावनला अनि बस
08:02हाँस मुद्धा पकडून कॉंगरेस नेते सतेच पाटेल आने राष्ट्रवादी से तेवाचे हसं मुष्रेप एननी राण उठावला
08:09गोखुल वाचवाया एकाच मुध्यावार सतेच पाटिल आणी हसन मुष्रिफ याने तीस वर्षांची महाडिकांची सत्ता उल्थावली और 2021 मदे आयतिहासिक सत्ता
08:18अंतर घड़ गुणानला
08:192021 सत्ता अंतरातिल मित्रपक्षाता राजकी संगर्षात आमने स्वामने उभी ठाकलेद
08:242021 मदे बंटी पाटिल हसन मुष्रिफ, विनाय कोरे, चंद्रदीफ, नर्के यानी एकतर तीएत महाडिकांची तीस वर्षांची वर्चिस्व उल्था उन्टाकलेला
08:34राज्याचा बदललेला समीकर्णान मुळा हसन मुष्रिफ है सद्या महाई उतितेत
08:38त्यांचाच सोबात गोकुल मदेगेला पाच वर्षात एकतर सत्यत वस्तलेले सतेच पाटिल आताव वेगला टोकावरु भेत
08:45सतेच पाटिलानी ठाकर्याची शिवसेना आणी पवारांचा राश्ट्रवादी सोबात आघाडी मजबूत करत अपली सत्ता टिकवना सटी माईदानात उतरलेत
08:53गोकुल्च महतव हे फक्त व्यावसाईक नसून राज्युकार्णा सुधाते अत्यंत कलीचे
08:59जा संस्थेची उलाढ़ाल 4,000 कोटीन पिक्ष जासते जीचा माध्यमातों रोज लाखो रूपयांची रोख उलाढ़ाल ग्रामेन भागात होते
09:07त्या संस्थेवर ताबा मिलवणा मंज संपूर्ण जिल्हाचा अर्थकार्णा वर आणी पारियायान राज्युकार्णा वर पकड मिलवणा सर्खास्तानी भडूनाज
09:15गोकुल चा एका निवडनुकी सटी संपूर्ण महाराष्ट्राचा राज्यक्य वर तूर हाट्या वरेते
09:21अता गोकुल दूद संगाचा सत्तेची चावी निंकी कुणाच अहत्ता जानार
09:25सतेच पाटिल कोर्टा तो न्याय मिलों आपली सत्ता टिकावनार का
09:29ये शासन नियुक्त संचाला कांचा बड़ावर महायुती गोकुल वर अपला जहिंडा फड़कवनात
09:33याकडा ता संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागले
09:36पण या संपूर्ण प्रकवनात तुमसे मत काई है
09:38गोकुल चोय राजुकिया नाट्ट्या वर तुम्हाला कायवाट्टे
09:41कमेंट नक्की करा और लोक माथ सब्सक्राइब करा लाविसुण नका
Comments

Recommended