Skip to playerSkip to main content
ठाणे शहरात उद्या युवा सेनेच्या वतीने 'जेन-झी दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी तलावपाळी परिसरातील मासुंदा तलाव येथे मोठ्या उत्साहात होणारी ही दिवाळी पहाट यंदा सामाजिक उपक्रमांसह साजरी होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींनी सोबत एक वही आणि एक पेन आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पारंपरिक वेशभूषा, बँजो आणि ढोलपथकाच्या गजरात यंदाची दिवाळी पहाट रंगणार आहे. याचाच आढाव घेत आयोजकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी...

#Lokmat #LokmatThane #Thane #DiwaliPahat #GenZDiwaliPahat #YuvaSena #NitinLandge #EknathShinde #Maharashtra

Category

🗞
News
Transcript
00:03राज्यबारा में आपन बातोए कि दिवाली हा मुठ्या प्रणा साजरा करना तुट अच्छी दिवाली पाथ चा आयोजवन जो है तो
00:11ठना दिल सलगतल पाली परिशिर मते करना तलेला है
00:13सध्यामित्याच उपस्यापन पातवी कि हाच संपुण परिसर याच इटीखनी जायते शिवाशीनाच्व माध्यमातून दिवाली पाहाटचा कारेकर्णम जोयतो आउजुद करणाता
00:21खरतर आकर्शन केंद्रबिंदु मंजे जेंजी दिवाली पाट चा असा नाव जरतले देना तलेला है
00:27येची कार्णक आया है कि आपन लितिन लाण के यन्नास विचारूया
00:30दागा जापतितीने अनेक वर्षा बसुन दिवाली पाडा पन करदू
00:33परंदु आवले जेंजी हाना आव जिलेला है करतर राज्य बारा मदे कि वहां देश बातिर बरते जापतितीने आनेक उद्रेक युवांच
00:40मादेमात उतना है
00:41पुर्दीरी त्यन्नास अपला कड़े वल्ना सेडी ये कुर्दीरी कार्णक दू देवलेले
00:44दुमाला प्रामुख्या ने एक सांगाईचा कि भारता युवकांचा देशा है भारता जेंजीन चा देशा है
00:50परन्तु काई सामाजी घटक आहे तकाई पक्षा जे आहे ते फॉल्स प्रोपगेंडा करून जेंजीन ना भख्याउन्याचा काम पुटे तरी करत
00:57होते आनि है
00:58पाननि उपामुक्य मंतरी एक नाग जी शिंदे शाहिव यहनना मान्यला उता।
01:33पर जेंजी दिवाई पाट जैंजी इवा दिवाई पाट
01:38कर दिवाड दिवाग कर दों में होसी आसे है कुटला हिगालड लग।
02:03सब्सक्राइब
02:21सब्सक्राइब
03:14सब्सक्राइब
03:17दिवाली पाट्चा आयोजान दो है तो उज्या करना देना राहे आणी या कारेकरमाला विशेषता राज्या छे उको मुख्य मंत्री एकना
03:24चिन्दे ये स्वता याटिकानी भेड देना राहे आणी आपन बात्वे राज्याना ते देश पातिरी वर जापतितीने तरून या
03:31अधिर रस्त्यावर उत्तरताने दुशने जाये आणी त्यामले यन्ना स्कुडतरी आपलेकले आकर्शन करना सेडी ये जेंजी दिवाली पाट्चा कारेकरम जोहे तो
03:38याटिकानी शिवता चे माध्यमात्युन गिना देना राहे विड़दले मनुशा रिज्वान शेक लो
03:42कुमत आडे

Recommended