Skip to playerSkip to main content
दिवाळीचा सण म्हटलं की मिठाईची खरेदी आलीच पण याच गोडधोडाच्या खरेदीत पुणेकरांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आलाय. चितळे बंधूंच्या नावाने ऑनलाइन मिठाईच्या ऑर्डर स्वीकारायच्या, ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि त्यानंतर थेट मोबाइल नंबरच ब्लॉक करायचा, असा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. चोरट्यांनी चितळे बंधूंच्या बाजीराव रस्त्यावरील शाखेचा गुगलवरील ऑनलाइन प्रोफाइलच बदलला. दुकानाचा अधिकृत लँडलाइन क्रमांक हटवून त्याऐवजी स्वतःचा मोबाइल नंबर टाकण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना हा क्रमांक चितळे बंधूंचाच असल्याचा विश्वास बसत होता. ग्राहकांनी या नंबरवर संपर्क साधून मिठाईची ऑर्डर दिल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारले जात होते. मात्र, पैसे मिळताच मिठाईची डिलिव्हरी देण्याऐवजी संबंधित ग्राहकांचे फोन नंबर ब्लॉक केले जात होते.

#ChitaleBandhu #CyberCrime #OnlineFraud #Maharashtra #DiwaliFraud #PuneNews #CyberSecurity #Lokmat #LokmatNews #Pune

Category

🗞
News
Transcript
00:00दिवालीचा सन मंटला की मिठाईची खरे दी ही आलीच, पनि आज गोडा धुडाचा खरे दीद नागरीकानना गंडा घाल्लाचा एक नवाच
00:07प्रकार समुरालाई
00:08चितले बंधुनचा नावाना ओनलाईन मिठाईचा ओल्डर्स विकाराईचा ग्राहकान कडना पैसे घ्याईचे आनि त्यान अंतर थेट त्यानचा मोबाईल नंबर अच ब्लोक
00:17कराईचा असा हा फसनुकीचा प्रकार उगड कीचालाई
00:21विशेश मंचे या चोर्टैन चितले बंधुनचा बाजिराव रस्तेवर्चा शाखेचा गूगल वर्चा ओनलाईन प्रोफाईल अजबदल्ल
00:28दुकानाचा अधिकरूत लैंडलाईन क्रमांका हटाउन त्या आएवेजी स्वताचा मोबाईल नंबर टाकने आताला
00:33त्यामोडे ग्रहकानना हाक्रमांका चितले बंधुनचा चसल्याचा विश्वास बसत होता
00:37ग्रहकाननी या नंबर वर संपरक साधुन मिठाईचे ओर्डर दिलान अंतर ओनलाईन पद्धदीन पैसे स्विकार ले जातोते
00:43मातर पैसे मेताज मिठाईचे डिलेवरी देने आई वजी संबंधित ग्रहकान चे फोन नंबर ब्लोक केले जातोते
00:49तेविस अक्टोबर पर यंता हा संपुल्ण प्रकार सुरु होता
00:53चितलै बंदूंचे कार्यालाय मदे कंप्योटर तपासताना ओनलाईन प्रोफाईल मदे जालेला हा बदल कंपणीचे निदर्शना साला
00:59अणि या प्रकरनी कंपणीचे नितीन दल्वी यानि विश्रामबाग पोलिस ठानेत तकरा दिली
01:03त्यानुसर आध्यात साइबर सोरुट्या विरोधात फसनुक और माहिती तंत्रद्यान काईद्यानुसर गुनात दाखल करना ताला है
01:09अशि माहिती वरिश्ट पोलिस निरिक्षक नवनात जक्ताप या निदिली है
01:14दर्म्यान या बनावट ओनलाइन नंबर चा माध्यमत न आत्ता परिंत किती ग्रहकान ना गंडा घलने ताला
01:19आणि किती पईशंची पसनुक जाली है याचा तपास पोलिस करता है
01:23मत्र दिवाईचा पार्श्व भूमी वर मिठाईची ओनलाइन ओर्डर देता न ग्रहकानी विशेश काईजी घिन्याची गरजे असा आवाहन सुधा पोलिसांचावती न
01:31करने ताले
01:31गूगल वर दिशनारा प्रत्यक संपर का क्रमान कहा अधिक्रूत असेलत असन नाही हे सुधा याघटनेतन स्पष्ट जाले
01:38हुणे हुणे श्मिनी जाधव के दारी लोकमत वेडियो

Recommended