Morshi Nagar Parishad Mutton Party: Activist Who Shot Viral Drone Video Attacked

मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त 'ओली मटन पार्टी'चे ड्रोनद्वारे शूटिंग करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गावंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रमाकांत गावंडे यांनी केलेले गंभीर आरोप जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

#Morshi #AmravatiNews #MaharashtraNews #Lokmat #MorshiNagarParishad #CrimeNews #BreakingNews #MorshiCrime #Amravati #RamakantGawande #MaharashtraPolitics #ViralVideo #MarathiNews #PoliceInvestigation #VidarbhaNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00मोर्शी नगर परिशते चा इमार्ती वर झाले लीती ओली मटन पार्टी तुम्हला आठवत असेलाज
00:04याज पार्टी चा ड्रोन द्वारे शुटिंग करनार्याज सामाजी कार्य करते वर
00:08आता चक्क प्राण घातक खल्ला जाल्याची अत्यनत संताब जनक आणी हादरउन टाकनारे एक बात मी समुरालिये
00:14मला संपवाईचा होता माधा संतोष देश्मुक कराईचा होता आसा गंभीर आरोग याज कार्य करते नकेलाए
00:21नेमकी काय आहे ही संपुर्ण घटला जानून गेव्याज सविस्तर पणे या वीडियो चा माध्धे मातुन
00:27मोर्शी नगर परिशदे चा इमार्ती चा छता वर अधिकारी कर्मचार याणी नगर सेवकानी ओली मटन पायटी किलेचा वीडियो
00:34ड्रोन द्वारे चितरित कर्णारे सामाजिक कारे करते रमाकांत गावंडे या अंचावर हा जीव घेना हल्ला जालाई
00:40रातरी सुमार्य अकराव आस्ता चा सुमारास मोर्शी एथिल खुल्या कारा गुरुह परिसरातील एका शेतात उन्तेना जबर दस्तिन पढ़ाउन नेना तला
00:48जंगला तिलेका निर्जन ठीकाणी ने उन्तेना बेदम मारहान करने तली हल्ले खोरान पाईके एकाचा हाता चाकू होता आणी जर तु
00:56हल्ला अस्तर तुला संपवन टाकेल अची धंकी त्याना देने त्याली
01:00या हल्ल्यात साथ ते आठ जन सहबागी असल्याचा प्राथमी कारो पसुन नशिपपूर फाटया जवार रक्ताचे डाग ही आढ़हलेत
01:07सद्या रमाकांत गावंड यंचावा रमरावती एथिल गैलेकसी रुगणाले आत उपचार शुर्वायत
01:12या प्रसंगी रमाकांत नेमके का ये मनालेत आइकून गेव्यात तेंचा कड़ून
01:16मोशित तेरा तर्किलाचे जली उती बुष्कडाट ओली मतनाचे पाड़टी
01:22या संदरबात मी सग्र ऑपरेशन कोगन हे पोस्ट आटली उती
01:27पत्रकार लुकान नेहें किलाट थे धलवायर अता माझाली रोधा मुख्य दीकरी ने तुकी भूमी का गितली तेंचा साथी होता
01:36अनि मी नेमी चे सामाज़क कारेत होतो है प्रशेशना संदरबाज्य तुकी चो होते तुसा सांगत अस्तो अर्काली कलेक्टर साय बनना
01:45मी उनी वेदन दिला इसकी साय बनना है भेटलो तैन तर मंग जवह मारा चली मोर्शीद गेलो महाजा सबोती ते
01:52सहकरीतना सो इन दिल
02:06मालमाला तब ह४ाई जवह टागी बसहै डाह टला जवह टो है इस सकी साय ठाइक मोय प्रतिक मर्श्टरस माज़जिया करेस्चिकरी
02:28म अर आзд थे अधर करता करकत है बनेख बंष्ट अंदिल्यृ
02:56विशेश्मन जया हल्याचा अगदी एक दिवस आधीच आपन जिल्ला अधिकारी आणी पोलीस अधिक्षक यानना निवेदन देउन संभावे दोक्याची पूर्व सुचना
03:05दिली होती
03:06असा खर्बर जनक दावा रमाकांत गावंड याननीच केलाए गिल्या दोन वर्षान पासून मुख्याधिकारेंचा चुकी चा भूमिके विरोधात मी लढ़ा देतोए
03:14आणी याज मतन पाठी चा वीडियोचा राग धरून आपलेवर हा हल्ला धाल्याचा आरोप तैननी केल
03:34तसस नागरिकाननी कोंटी ही अफवा कि वा अप्रमानित माही दी सोशल मीडिया वर पसरव ने असा आवहन देखिल पोलिसान कड़ूनाच
03:41करना ताले
03:41या मटन पाठी चा वादा तुन सुरू जालेला प्रवास आता थेड या हल्ल्या परंत पोहसलेना संपुर्ण आमरावती जिल्याद एकस खर्बर
03:49उडालिये
03:49लोक शाहित सत्याचा आवास दाबने सठी अशा प्रकारी हिउसेचा आधार घेन अत्यनता निंदन या आहे आसो सर्वान समणने
03:56या प्रकारनात पोलिस प्रशासन दोशीन वर काया आणि किती कठोर कारवाई करत या गडियाता संपुर्ण राज्यात लक्ष लागूना

Recommended