अपघातग्रस्तांची ही हादरवून टाकणारी ही दृश्यं आहेत राजस्थानातली..
महाराष्ट्रातील ९ जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. राजस्थानातील खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविक गेले होते. कुटुंबीय आणि नातेवाईक असे सगळे मिळून ३६ जण गेले होते. दर्शन घेऊन घराकडे निघाल्यानंतर काळाने वाटेतच झडप घातली आणि क्षणात ९ जणांचा जीव गेला. या भाविकांची गाडी एका ट्रकवर जाऊन धडकली. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात असलेल्या कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा जवळ हा भीषण अपघात घडला. हे सर्व लोक धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते आहे.

Rajasthan Kota-Udaipur Accident News : धुळ्यातील कुटुंबाचा राजस्थानातल्या कोटामध्ये भयंकर अपघात, ९ जणांचा मृत्यू | Marathi News | Marathi Batmya | Lokmat

#rajasthannews #kota #accidentnews #rajasthan #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:08अपगात गरस्तांची ही हाद्राउं टाकनारी दुरुष्य आहेत राज्यस्थानातली
00:12महाराश्थातली नौ जणांचा या अपगाता मदे मृत्यु जालाए
00:15तर अनेक जण जखमी जालेत
00:18राजस्तानातिल खाटु शामजींचा दर्शना साथी महाराष्टातले भाविक गिले होते
00:21कुटिम्बिय और नाते वाईक असे सग्य मिलून 36 जन तीन गाड़ान मदुन गिले होते
00:27दर्शन गेउन घराकडे निगालान अंतर काला ने वाटे तस तैंचा वर जडब घातली और एका खशनात नौ जनांचा जिव गिला
00:34या भाविकांची गाड़ी एका ट्रक वर जाउन धड़कली
00:37राजस्ताना तिल कोटा जिल्लात असलिला कोटा उदेपूर महामारगा वर शंबुपूरा जवल हाँ भीशन अपगाद जलाए
00:44हे सर्व लोग दुडे जिल्लात तिल रहीवासी असलेची महीती मिलते है
00:48शंबुपूरा के पास एक क्रूजर गाड़ी में 16 लोग सवा थे
00:54वो अचानक मते रात्री में एक ट्रक से टकरा गी रत्कन रदेविदार्यक दुगर तुर्गटना होई
01:00इसमें नौ लोगों की दुखत मृत्के होगी
01:04इस साब खात उशाम जी द्रशन करके दूले महरास्ट लोट रहे थैंक है मैं की परीवासी प्रवासी गारी थैंक है
01:14इनकी चार गाड़ियां थी तीज ज़िए पीछे आरी एक गाडी सबसे आगे चलते है
01:41या अपगाता मदे सहाजन जखमी जाले होते
01:44रस्तयात उभे असलेला ट्रक ला या गाडी ने मागुन धड़क दिलाच सांगीत लजाते
01:49या ट्रक चालकाने गाडीचे पारकिंग लाइट लावले नवते अशेही माहिती पोलीस अन्नी दिलिये
01:54पन नेमका काई घडले या चे अधिकरुत माहिती तपासान अंतर अचकडेल असेही पोलीस अन्नी मंटले
02:00निमक काई घडल या बदल या अपगाता मदून वासलेला इतर लोकानी काई महीती दिलिये तीपहा
02:31अब मंगलवार को निकले ते रात को तो आज वापर जाए ते चार पाद बरी चाम को और आस्ते में
02:43होटेल पे रुखे थे तीन गाड़े ते लोग तो तो परिवारों के यह हैं रिलेटिव हैं सब तो हम साथ
02:57में दे पन यह खाटो शाम महा
03:00आज के दर्शिन किया वासे जाइपूर जो हाइवे लगता वापे खड़े रहे वासे फिर यह गाड़ी हमर से आगे निकल
03:09गई हमारे दो गाड़े पीछे दे चालिस-पंची-चालिस किलोमीटर आगे था जब यह हथसा हुआ फिर आम पीछे पंद्रह
03:18एक मिनीट के बाद
03:19वापे वह गाड़ी में जो लड़की थी वह हम कुकॉल किया उसने कि ऐसा ऐसा हो गया जब तक हम
03:25जाते ने पूलिस शाहसने सब उसका यह डेट बावड़ी वगर रहे सिविल मिले के आए थे इसा आगे का फूरा
03:33चकना चूर है
03:35तीन गाड़ी में कितने लोग सवारते करें हम चतिर लोग ते है तो यह जिस गाड़ी में आये इसमें दो
03:44भाईयों के परिवार है यह एक परिवार हो
03:53या अपगाता मदे चूक नेम की कुणा ची हे तपासा अंतिस पश्ट होईल पन नौ जणांचा मृत्ति मुले अनेक संसार
04:00उध्वस्त जालेत
04:01रात्रीचा वेली महामारगानवर गाडी चालो ताना खबरतारी घेन वेग मर्यादे ठेवन या गोश्टीन कडे करतव या मणून पाहाण गरजेचा आहे
04:09हे पुणा एक दा सिद्ध जाले

Recommended