Pune Court attack viral video
पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट (Shivajinagar Court Pune) परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक हल्ल्याचा आणि गोळीबाराचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून कसे पळाले, याचे धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर आणि कोर्ट परिसरात मोठी खळबळ उडाली असून Pune Police या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
#PuneCourt #PuneCrime #ShivajinagarCourt #PuneNews #MaharashtraNews #PunePolice #CrimeNews #BreakingNews #ViralVideo #CCTVFootage #PuneFiring #CrimeUpdate #MarathiNews #Lokmat #Shorts
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat