Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माझ्या नव-याची बायको या मालिकेने नुकताच एक नवा रेकॉर्ड केलाय. या मालिकेचे १२०० भाग पूर्ण झालेत.....शनाया, गॅरी, राधिका, सौमित्र हे सगळे कॅरेक्टर्स प्रेक्षकांना खूपच आवडतात......फुल्ली एन्टरटेनर असलेल्या या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायाला मिळतात. या सिरीअलच्या यशाबद्दल जाणून घेण्यासाठी या मालिकेच्या सूर्पूण टीमशी केलेली ही खास बातचीत

#MazyaNavryachiBayko #Rasikasunil #Anitadate #Abhijeetkhandkekar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended