Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत ही नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉसच्या १४व्या सीझन मध्ये सुद्धा एक विधान केले आहे. या विधानामुळे तिच्या आयुष्यातील एक रहस्य खुलले आहे, काय आहे ते रहस्य हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Rakhisawant #Entertainmentnews #BigbossS14
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended