Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लोकमत Sur Jyotsna Awards राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या निमित्ताने ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी उपस्थिती ठेवली होती. आणि आपल्या आवाजात एक गाणं सादर केलं. आणि रियालिटी शो बद्दल आपलं मतही व्यक्त केलं. नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-

#lokmatcnxfilmy #Hariharan #SurJyotsna2021
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended