Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
9 फेब्रुवारीला दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते राजीव कपूर यांचं हृद्यविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे यांना ही मोठा धक्का बसलाये.. कपूर कुटुंबातील दोन मोठे कलाकारांनी एकापाठोपाठ एक जगाचा निरोप घेतलायं. आधी ऋषी कपूर मग राजीव कपूर यांच्या निधनानं कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय...

#lokmatcnxfilmy #Heena #AshwiniBhave #RajivKapoor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended