Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....' हा संवाद आठवतोय ना... दगडूची आठवण झाली ना. लवकरच हा दगडू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक निर्माते रवी जाधव पुन्हा एकदा 'टाइमपास'चा तिसरा भाग प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय आहे. 'टाइमपास ३' असे या सिनेमाचे नाव असून त्यात एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार आहे. हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

#lokmatcnxfilmy #Timepass3 #prathmeshparab #hrutadurgule
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended