Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Sur Jyotsna Awardsच्या निमित्ताने गायिका अंकिता जोशी ही उपस्थित होती. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने व्यासपीठावर अनेक सुरमई गाणी सादर केली. आणि स्वतःच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध तर केलंच शिवाय, या मैफिलीला बहार सुद्धा तिने आणली -
#lokmatcnxfilmy #SurJyotsna2021 #AnkitaJoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended