Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये अभिमन्यू घरातून गायब झाल्याने लतिकाला टेन्शन आलं होतं... पण काहीही करून मी अभीला परत आणेल असा विश्वास लतिकाने मामींना दिला होता आणि आपल्या वचनाप्रमाणे लतिका अभिमन्यूला शोधून काढते अभिमन्यू तिच्या समोर येतो आणि लतिका त्याला घरी येण्यासाठी कन्व्हेन्स करते.... लतिकाच्या शब्दाखातर अभिमन्यू मामींना भेटायला तयार होतो...

सौजन्य कलर्स मराठी

#SundaraManamadheBharali #Latika #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended