Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांनी आपल्या अभिनयाची जादू मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखिल आपली भूरळ पाडली ... आपल्या विनोदीच्या भरनाट टाईमिंगमूळे रसिकांचे मनं जिंकणा-या अतुल परचुरे सध्या एका वादाच्या भोव-यात अडकले आहेत... कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडी शो कार्यक्रमात अतुल परचुरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाईल होळकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते....
अतुल परचुरे यांच्या विधानानंतर धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अखेर अतुल यांनी सोशल मीडियावर पुण्यश्लोक अहिल्याबाई आम्हाला वंदनीय आहेत. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो. अतुल परचुरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेची जाहिर माफी मागितली....

#Atulparchure #AhilyabaiHolkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended