Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करते या मालिकेत सध्या इशा घरातल्या वातावरणामूळे थोडीशी Disturb होती... त्यामूळे तिने मात्र साहिलशी मैत्री करून आपलं मन मोकळ केलं... आणि काही दिवसातच या मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं आणि मग काय आपल्या संपूर्ण देशमुख कुंटूबिया घराच्यासमोर प्रेमाची कबुली दिली ....
इशा आणि साहिलच्या प्रेमप्रकरण सुरू असताना सध्या अरूधंती आणि अनिरूद्ध आणि या प्रेमप्रकरणाला सध्या पूर्णविराम दिला आता पुढिल भागात काय होतय या प्रेमप्रकरणाच हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे...

#lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Sahil #Gouri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended