Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री प्राजक्ता माळी..जिच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. सध्या तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढतेय. प्राजक्ता सोशल मिडीयावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह आहे.तिचे हटके फोटोशूट आणि पोस्ट सतत चर्चेत असतात. पण प्राजक्ताने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाये.

#PrajaktaMali #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended