Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपलं स्थान निर्माण करतायेत. आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत...
पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रींच्या सख्या बहिणी फारशा ठाऊक नसतील.. म्हणून या सेलि्ब्रिटी बहिणींविषयी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.

#CinemaIndustry #CELEBRITYSISTERS #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended