Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
हसतायना हसायलाच पाहिजे अस म्हणत आज आपण जाऊया चला हवा येऊ द्या मंचावर........ नुकताच या मंचावर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कैलाश खेर पोहोचला होता आणि मग काय रंगली गाण्याची मैफल.... या मैफलीत असंख्ख लोकांच्या हदृ्याच्या जवळच गाणं म्हणजे अल्लाह के बंदे या गाण्याची फरमाईश आली आणि त्या क्षणी स्वप्निल जोशीला आपले अश्रु अनावर झाले... एवढच नव्हे तर या गाणं त्यांच्यासाठी किती स्पेशल आहे आणि का हे देखिल सांगितलं

#lokmatfilmy #SwapnilJoshi #Chalahawayeudya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended