Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात लावलेल्या निर्बंधांमुळे मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेचं शूट मुंबई बाहेर हलवण्यात आलं होतं... गेले काही दिवस मालिकेची संपूर्ण टीम सिलवासा मध्ये शूटिंग करत होती... मात्र आता राज्यात वेळेच्या बंधनात राहून शूटिंग करता येणार आहे असं जाहीर झाल्यामुळे ही लाडकी मालिका मुंबईत परतणार आहे

#AaiKutheKayKarte #Arundhati #Mumbai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended