Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे सलमानच्या आगामी ‘राधे’ सिनेमात झळकणार असल्याचं त्यांच्या चाहत्यांना कळताच सगळीकडे एकच उत्सुकता लागली होती. ती म्हणजे मराठमोळे प्रविण तरडे कोणत्या भूमिकेत दिसणार....
या सिनेमात प्रविण तरडेंनी दगडू दादा ही एका गुंडाची भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका अत्यंत छोटी होती. यामुळे प्रवीण यांचे चहाते नाराज झाल्याचं समोर येत होतं. पण आता स्वत: प्रवीण तरडे यांनी यावर भाष्य केलं आहे.

#PravinTarde #SalmanKhan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended