Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘सैराट’ चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता फक्त मराठी चित्रपटसृष्टीपुरतीच मर्यादित राहिलेली नसून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासोबत ‘हंड्रेड‘ या चित्रपटात झळकल्यानंतर आता रिंकू आणखी एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘२००‘ असे या चित्रपटाचे नाव असून रिंकूने नुकतेच सोशल मिडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RinkuRajguru #MarathiActress #NewMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended