Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता अमेय वाघने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलेय...
अमेय सोशल मीडियावर खूपचं एक्टिव्ह असतो आणि या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो.... नुकताच त्याने एक व्हिडीओ सोशलमिडियावर शेअर केलाय... या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.... नुकताच अमेयने आपल्या पत्नी वाढदिवस निमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर तिच व्हिडीओ शेअर केला आहे....

#Ameywagh #Sajiri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended