Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने परदेशात देखील आपली मराठमोळी संस्कृती जपली आहे. सोनालीने पती कुणाल बेनोडेकरच्या दुबई येथील घरी देखील वटपौर्णिमा साजरी केली आहे. सोशल मीडियावर सोनालीने वटपौर्णिमेचे काही फोटो शेअर केले आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Vatpurnima #Dubai #SonaleeKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended