Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कॉमेडी किंग विशाखा सुभेदार गेली अनेक वर्षे छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवतेय. भूमिका कुठलीही असो ती त्यात आपली छाप पाडते...तसंच विशाखाने प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये नेहमीच बॅलन्स साधला आहे.....विशाखाचे पती महेश सुभेदारदेखील याच क्षेत्रातले.... नाटकात काम करता करता त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. एकदा महेशने तिला गडकरीच्या कट्टावर भेटायला बोलावलं आणि तिथेच त्याने विशाखाला प्रपोज केलं....यानंतर तीन वर्षे त्यांची लव्हस्टोरी सुरू होती...खरंतर त्यांच प्रेम म्हणजे विंगेतलं प्रेम आहे.

#VishakhaSubhedar #MaharashtrachiHasyaJatra #SamirChoughule #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended