Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीव माझा गुंतला ही नवी मालिका कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण ही नवीन जोडी दिसणार आहे. त्यामुळे आज आपण या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SaurabhChaughule #YogitaChavan #JeevMajhaGuntalaSerial #MarathiSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended