Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स नवीन पर्व नुकतच भेटीला आलं आणि त्यातील पंचरत्न हे प्रचंड लोकप्रिय सुद्धा ठरताना दिसत आहेत. सतत या पाचही जणांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. त्यातलीच एक असलेली आर्या आंबेकर बद्दल मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा कायम रमताना दिसते. पण आता आर्याने तिच्या आवडत्या व्यक्तिंसांठी खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AaryaAmbekar #Singer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended