Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गोवा : मंडगावकरांचा शिगमा म्हणून प्रसिद्ध असलेला जांबवली (दक्षिण गोवा) येथील गुलालोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी पालखीत विराजमान झालेल्या श्री दामोदर देवावर गुलालाची उधळण झाली. ढोल ताशांच्या गजराने हा परिसर दुमदुमला. दुपारी 3.30 च्या सुमारास या उत्सवास सुरवात झाली. यावेळी गोव्याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटक येथील हजारो भाविकांनी श्री दामोदराचे दर्शन घेतले. (व्हिडिओ - पिनाक कल्लोळी)

Category

🗞
News

Recommended