Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Rasika Sunil & Aditya Bilagi Engagement Video | रसिका-आदित्यच्या साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल
#lokmatfilmy #RasikaSunilAdityaBilagiEngagement #rasikasunilandadityaengagementvideo

रसिका-आदित्यने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सोशल मिडीयावर यांच्या लग्नाचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आदित्यने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘आवाज वाढव डिजे…’ म्हणतं या व्हिडीओत रसिका आणि आदित्य त्यांच्या साखरपुड्यात धमाल करताना दिसून येतायेत.
( Snehal Vo )

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended