Pune: Ketan Agarwal Murder Case | Siya Goyal & Chetan's Shocking Confession and Master Plan

पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक Ketan Agarwal यांच्या लोहगड किल्ल्यावरील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. या हत्याकांडात त्यांची होणारी पत्नी Siya Goyal हीच मुख्य मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे.

Siya Goyal आणि तिचा प्रियकर Chetan Chaudhary यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सियाचे चेतनवर प्रेम होते आणि तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. हे लग्न मोडण्यासाठी आणि केतनला वाटेतून हटवण्यासाठी सियाने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन Planning केले होते. Lohagad Fort वर केतनला दरीत ढकलण्यासाठी त्यांनी एक 'कोड वर्ड' सुद्धा ठरवला होता.

नोव्हेंबरमध्ये राजस्थानमध्ये होणाऱ्या या शाही लग्नासाठी Agarwal Family तब्बल १७ कोटी रुपये खर्च करणार होती, मात्र सियाच्या मनात काही वेगळेच चालले होते. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास, सियाचा Plan A आणि Plan B, आणि पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये पहा.

Police Investigation नुसार, सिया आणि चेतन हे नशेच्या आहारी गेले होते. आता केतनच्या कुटुंबाने या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.


#KetanAgarwal #SiyaGoyal #PuneCrime #LohagadFort #CrimeNews #MarathiNews #Lokmat #ChetanChaudhary #PunePolice #CrimeStory #पुणे #गुन्हेगारी #लोहगड

Category

🗞
News
Transcript
00:00पोलिस अंचा ताब्यात असलेली सिया गोयल आणी तीचा प्रियकर चेतन चौधरी यानी चौकशित गुन्हाची अशी काही कबूली दिली है जैना
00:07पोलिस सुधा चकरा उनगेलेत
00:09पुनातिल प्रसिद्ध रियल इस्टेट व्यावसाईक केतन अगरवाल याचा लोहगड किल्या वरिल सौशियास पद मुरुत्यू प्रकणाला आता अत्यांत असा धक्का दायक
00:18वड़नाले
00:18माज़ चेतन वर प्रेम है आणी मला हे लगन करायच नाही यासमी केतरला आधीच स्पष्ट सांगितलेला पुन तो लगन मुड़ैला
00:26तया रचनोता अचा खलबल जो नक दावा सिया न पोलिसां समूर किले
00:30या हत्याक अंडात सिया ही चाता मुख्य मास्ट माइंड असलाच धपासात समूराले
00:35लगनाचा दबाव सगल प्लानेंग नश्या आणी खोटे पणा जानून क्यो व्यात सगल सवेस्टर नमसकार मी अक्षराच ओर मारे आणी आपन
00:43पाहता है लुकमत
00:44तर 18 जूनला लोहगण किल्लावर सिया और चेतन एक सांकेती कोड ठरव लिला
00:50पुणेक रामेंचे पोलिस अदिक्षक संदेप सेंग्यल यानी दिलिला माहिती नुसार
00:54केतनची हत्या हा अचानक रागाचा भरात गेतलेला निर्डे नवता तर अनेक दिवसांचा पूर्वा नियोजीत असा कट होता रचलीला
01:02एयोजी नुसार जिवा सिया केतनचा समोर खाली वाकेल तोज चेतन साथी इशारासेल दुपारी लोहगण किल्लावर पुहसला रंतर जसा चेतन मागियाला
01:12तशी सिया खाली जुकलियानी चेतन न मागुनियेत केतनला थेट दरिध धकला
01:17पोलिसान नी दिलेला माही तिनुसार केतनला रस्द्यातुन हटवणा साथी सिया न तीन वेगवेगडे प्लान तयार केलीले
01:2431 मेला सिया पहिलांदा केतन सोबत लोह बढ़किला अबर गेली
01:28तिथज तिना दरी शेजारेल एका जागेची डेथ पोईंट मुन निवड़केली
01:32और त्यान अंदर 14 जूनला केतनला धकलून देनाचा पहिला प्रयात नहीं जलिला
01:37पड़ त्या बढ़ी केतन न एका जाड़ाची फांदी पकड़ला न तयचा जीवा थोड़केला अचला
01:42अड़ तेवा सिया न तुला सापा पसुन वाचवने सेटी धक्का दिला शे खोटी कथा रचुन प्रकरन दाबला
01:48धक्का दायक मंजे 18 जून चा प्लान फसला अस्तात केतन चा रस्ती अपगातात गेम वाजवनाचा प्लान वी सुधा या कपटी
01:56प्रयसी न तयार थेवलेला
01:57केतन अड़ सिया चा लगन हे नोवेंबर मधे राजस्थान मधे एका शाही पद्धती न हे ठरलेला
02:03आण या लगना साथी अगरवाल कुटूंपान जवलपास 17 कोटी रुपे खर्च करनाची तयारी सुधा के लिली
02:09पाहुणयां साथी चार्टर विवान वुट करनाता लेली होती अण इतक भोप्य लगन हे ठरलेला अस्ताना सुधा
02:14सियाला हे लगना मान्यन होता तीला चेतन सुबत रहायचा होताने केतन तीचा प्रेमाचाम आरगातला अडथरा बनलीला
02:21याच चवकश दर्म्यान सिया ना अससुदा सांगितला कि तीचा प्रियकर चेतन इचे आर्थिक परसिती ही बेता चे उतेन त्या मुल
02:28तीचा घरचांचा या नात्याला ती व्रविरू होता
02:31केतन हात्यां ते गरव श्रिमंता और प्रतेषट कुटुमबा तेल मुलगा असले ना तेचेशी लगना केलै वर सिया चा अलयुश हही
02:37सुरक्षित होईल असा तीचा पालकान सविचार होता
02:39पण सियाचा मते जिवा तीना केतनला लगनाला नकार दिला तेवा तो मढाला होता कि आता लगना मुरू शकत नाई, माझा
02:46कुटूंबा है इतका श्रीमन तै कि तो कुटे ही पढ़ूं गेलीज, तरी तुला शोधूं काढेल
02:51तपासा या सगला असे सुधा समुर्य तै के सिया और चेतन हे दोगे नशे चा आहारी सुधा गेलीज, हत्ते च
02:58देवशी चेतन अपला मुबाईल या दुकान दाराकड सोडूं, त्याचा कर्मचरा चा मुबाईल गियाउन हा किल्ला वर आलेला, लोहगड किल्ला वर,
03:04और त
03:18इस वर्ष पासों ब्यावसाइक संबंध असलेला गोयल कुटुमबाची मुलगीज आपने एकुल तैका मुलाचा काल बनेल अशी कलपना सुधाया अगरवाल कुटुमबाना
03:26केली नौती स्वपनात सुधा नौती।
03:48कमेंट नक्की करा और लोग मत सब्सक्राइब करें लग सुनका।

Recommended