Skip to playerSkip to main content
Maid booked via app steals silver idols in Mumbai

मुंबईतील पवई परिसरात एका नामांकित क्लिनिंग ॲपद्वारे घरकामासाठी बोलावलेल्या महिलेने घरमालकाचा विश्वासघात करून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत योगिता बोरसे नावाच्या महिलेने घरातून सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन मूर्ती चोरल्या. ॲपवर आंधळा विश्वास ठेवणे कसे महागात पडू शकते, हे या घटनेतून स्पष्ट होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#MumbaiNews #PowaiRobbery #CrimeNews #SafetyAlert #DomesticHelpTheft #AppSafety #Awareness #MumbaiCrime #Lokmat #TrendingNews #HomeSecurity #FraudAlert #SilverIdolTheft #OnlineAppScam #StaySafe

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00आजकाल चा धावपड़ी चा मुंबाईत काय हवे?
00:02एक क्लिक केला की जेवन घरी, दुसरे क्लिक वर टाकसी दारा
00:06अण तीसरे क्लिक केला की घर कामा साथी 22,000
00:09एप वरुन सर्वेस बुक करना सोप और सुरक्षित वट नाईका पोन थांबा
00:14एप पोरुन बोलोलीली ही सामवाली 22 जर्तुमचा विश्वासला तडा देव निगुन गेली तर असा घडले
00:21कुठे कधी कसा जानुन के वयात नमसकार मी अक्षरा सोर मारे आपन पाहताय लुकमत
00:25इधका दायक गटना घडली है मुंबाईतले हाई प्रोफाईल और शान्त मानला जानार्या पवयचा साकी विहार रोड परिसरात
00:32इतर आहनार्या स्वपनेल लगाटे यांचा घरात नहमी सारकेच सकालु जाडली 21 अगसला
00:37लगाटे यांचा आईन्नी नहमी प्रमान घरातले देवघरात जाऊन देवाची अगदी भक्ती भावाना पुजा अर्चा केली
00:43देवघरात सुमारे 15 ग्राम वजनाची बालकुष्णाची नी 200 ग्राम वजनाची गणपती ची अश्या दोन अत्यांत सुन्धर चांदी चा मुर्ती होत्या
00:51पुजा आटोपली
00:52अणि त्यान अंतर लगाटे यांची पत्नी न घर कामा आत मदत भावी मुणूलेका नामांकी तैप्च अकले निंग याप्च माध्यमातून घर
00:59कामा सटी एका महिले लबुक केला
01:00सकाड़ी अकरावाजून 40 मिनेट आननी ती महिला लगाटे यांची घरी पूसली
01:17लगाटे कुटूंबाला आजिबाच साउंशे नायाला पन खरा धकका दुसरा दिवशी बसला
01:22जेवा लगाटे यांची पत्नी न साउंशे आवरोन योगीताला फून लावला ते वहा तीना फून उचलन बंदकिला
01:27साउंशे खात रिद बदलला
01:29त्यानांतर कुटूंबाना इतर घर काम करनारा महिलान कड़ा तीची चाओ, कश केली आने जे समुराला ते हादर उना रहता
01:35योगीता बोर्से हीन या आदी ही अश्चाच प्रकारे एपचे माध्या मातों इतर घरान मदे जाओन हाथ साप केलाची माहिती है
01:41मंजे ही महिला सराहित पणे घर कामाचे बहाणयान सोरी करते
01:45सोरी लगेलेले या दोन चांदीचा मुर्तिनची किम्मत सुमारे 40,000 रुपई है
01:50लगाटे याननी तातडीन पवाई पोलिस्टर ना तकर्यार नोंदवले याने सध्या पोलिस या भाम्टय महिलीचा कसुन शोद घेताया
01:57तरा आजकाल खरतर आपन एपस वर आंधरा विश्वास्थे ओतो
02:00आप पुर्ण आलिया मुझे वेरिफाइड असेलर असा अपला समझे
02:04पण ही गटना सिद्ध करते कि गुनेगार अता नवया तंतरत न्यानाचा वापर करून तुमच्या थेट बेडरूम और देवघरा परंत सुधा
02:11पोस्ताया
02:12एप वर उन घरकामा साथी मानस बोलो ताना काही गोश्टींची कालजी गिनगर जेचे
02:16उलक पत्रत पहसा
02:17एप वर नाव काही हियासो घरात येनारे व्यक्तीचा आधार काट किवा अधिकरूत उलक पत्रस वताहत पहसा
02:23नजर ठीवा
02:24व्यक्ति घरात काम करता स्तना तीचावर सतत कुणाची तरी नजर असुद्या
02:28केमती वस्तु सुरक्षित थिवा
02:30दागी ने रोक रक्क और देवगरातेल मवल्यबान वस्तु उगढ़े अठिव नका
02:34तुम्हाला का वैट्टे बन
02:35अश्वा एप कमपरान वर पोलिस अन्नी काही कारवाई करायला हवी का
02:39तुम्ही सुद्धा आप पुरून मदद मीज घरी बोलो ताका
02:42अड़ी सुरक्षित साथी आप नहीं काय करायला हुआ
02:44कमेट नक्की करा और लोक माद सब्सक्राइब कराला वस्तु नका
Comments

Recommended