Skip to playerSkip to main content
जगाच्या नकाशावर तुम्ही कुठेही जा, पण कोकणांसारखं सौंदर्य तुम्हाला कुठेही सापडणार नाही. कोकण म्हणजे हिरवगार डोंगर, नद्या आणि दूरवर पसरलेला अथांग समुद्र. पण आता याच निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. कोकणातील तीन प्रमुख समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग' (Blue Flag) मानांकन प्राप्त झालंय. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे आता जागतिक पर्यटनच्या नकाशावर ठळकपणे झळकतायत. याचा फायदा राज्याच्या सागरी पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर बीच, लाडघर बीच आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बीच अशी कोकणातील तीन समुद्रकिनाऱ्यांची नावं आहेत

#MaharashtraTourism #KonkanBeaches #GuhagarBeach #LadgharBeach #Shrivardhan #MarathiNews #KonkanTourism #CleanBeaches #BeachVibes #TravelMaharashtra #Lokmat #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00જાગાચા નકાશવર તુમી કુઠેહીજા, પન કોકના સારગા સંંદેરેયાં તુમાલા કુઠેહહા પણ નાથીકન મંજે
00:06નાદ્યા આની દૂરુવર પસર્લેલા અથાંગા સમંદ્ર સમંદ્ર પનાથા યાસ નિશરગા સમંદાર આની
00:23એક માના ચા તુરા રોલાઈ કોકના તીલ તીલ પ્રમુક સમંદ્ર કિનારેના પ્રતિષ્ટેચે અંતરાશ્ય
00:35બીચ લાડગર બીચ આનિ રાઇગાડ જેલ શ્રિવારદા બીચ આશી કોકનાતિલ તીં સમંદ્ર કિનારેના
00:40પર્યવાર પૂરગ પર્યતાં આની સ્વચ્યતાં આની સ્વચ્યતાં આની સમંદ્ર કિનારેનારેના ડેનમાક માં
00:59સ્વચ્ય ની સ્યતો કિનીક શશશ્વીરેતા પૂર્ણ કિલેના ત્યામોચ્યતેના બીલુ ફલેગ હેનાંક દેનાં �

Recommended