Skip to playerSkip to main content
Delhi Building Collapse Caught on Camera | 5-Storey DU Hostel Collapses in Minutes: Ground Report from Satya Niketan

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पस जवळील सत्यनिकेतन परिसरात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. सत्यनिकेतन मधील तब्बल ५० वर्षे जुनी ५ मजली पीजी (विद्यार्थ्यांचे वसतिगृह) इमारत अवघ्या काही मिनिटांत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी व नागरिक अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफ (NDRF) च्या जवानांनी तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने कारवाई करत फरार पीजी मालकाला राजस्थानमधून ताब्यात घेतले असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. पाहा या घटनेचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट.

#DelhiBuildingCollapse #SatyaNiketan #DelhiNews #DUSouthCampus #BuildingCollapse #DelhiPGCollapse #NDRF #BreakingNews #DelhiLive #RescueOperation #Lokmat #LokmatNews #MarathiNews #DelhiAccident #LatestNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:17दिल्ली तिल अत्यांत गजबस लेला आणी दिल्ली उनिवर्सिटीचा साउथ केंपस जवास लेला
00:22सत्यानी केजन परिसरातून अतिशाय भहेंकर आणी कायजाचा ठोकाचुकावनारी बात मी आली
00:28इथासलेली तबल 15 वर्ष जुनी पाज मजली पेजी इमारत अवग्या 15 मिंटा पत्यान चा बंगल्या सार्खी को सरली
00:36या दुरुदेवी घटनेद आता परेंत सहाजणांचा मुरुत्यू जलासून अनेक विद्यार्थी अनि नागरीक जखमी जलेद
00:43जावेडी ही घटना घटली तेवाई मारती मधे 14-15 जन उपस्तित होते
00:49करीब डेट बजे का टाइम था तो फैर के जब यह आग्सा हुआ हम यह सब्ते निकतिन मार्केट में गूम
00:54रहे थे और फिर एकदम से हाबड़ तबड़ मच गई और धुवा उठीगा एकदम पूरा धुवे का बातल उठीगा पूरे
00:59उसमें
01:01कितने शातर रहे होंगे उस समय पीजी नहीं लगा वो होस्टल डेज बॉइस पीजी है मत तो उसमें कम से
01:06कम 50 प्लस बच्चे तो थे आज संडे का दिन वैसी है तो कॉलेज ही शुट्टी भी थी कोई गया
01:10भी नहीं था
01:12नीचे भी लोग खड़े ते लेवर थी मजदूर थे वो भी वहीं काम कर रहे थे लंच्टाइम दाउन का
01:16या घटने सा गामभीर या पाहून, पोलिस, फायर ब्रिगेट आणी अंडियारेफ चा टीम ना तादटी ना घटना स्थडी धाव घेथ
01:24युद्ध पातिडिवर रेस्को अपरिशन देखिल सुरू केला
01:27खरतर ही इमारत विद्यार्थेंच वस्तिग्रुः मंजेच पीजी मणून वापरली जाथ होती
01:32स्थानीकानी दिलेला माही तीनुसार या 15 वर्ष जुन्या इमार्ती चा तल मजलेवर आणी बेस्मेंड मधे गिले काही दिवसान पसुन काम
01:41सुरू होता
01:59स्थानीक नागरिकानी कोंटी ही वाटन पहता उगड़या हाता नी धिवसुन अड़क लेला लोका ना बाहर काड़ायला सुरूवात केली होती
02:06इसमें सीधा गल्थी डिव प्रशासन किया है या ओस्टल नी बना रहे है या इन बिल्डिंगों के आप आलत देखो
02:11एक बार सारी टूटी फूटी पड़ी है इतनी जगा है आपर इन सबको बटा के ओस्टल बनने चीए आपर
02:45एक एक कमरे में चार चल बच्चे रहते हैं आपर
02:46आदेश दिलेत या गटनी ची गामफिर यान दखल घेत या संपुर्ण प्रकरना चा नयालें चवकशी चे आदेश देखिल देने तलेत
02:54इतकस नाही तर्या दुरगटने प्रकरनी पोलिसानी मोठी कारवाई करत फरारसलेले या पीजी चा मालकाला राजस्तान मधिल भीव
03:12प्रकरनी पोलिसानी आतास सखोल तपास देखिल सुरुखेलाई मातर दर वड़ी असान निश्पाप अभगात घडल्या नंतर आणी निश्पाप विध्यार थ्यान से
03:21प्राण गेल्या नंतर अज प्रशासनाला अन अथिकरुत आणी धोका दाग बांकामंची आठ्वन का
03:26आएते हाज मोठा प्रशना अतान नागरी क्विचारताई
Comments

Recommended