Skip to playerSkip to main content
Kolhapur Police Crackdown on DJ Sound Systems: 8 Mandals Booked Ahead of Ganeshotsav


कोल्हापुरात डॉल्बी आणि डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेदरम्यान नियमांचे उल्लंघन करून डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्या ८ मंडळांवर पोलिसांनी थेट कारवाईचा दणका दिला आहे.

या कारवाईत पोलिसांनी ८ मॉडिफाय केलेले ट्रॅक्टर, ८ डॉल्बी सिस्टीम आणि ६ वाहने जप्त केली असून मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि ट्रॅक्टर मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल, तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#KolhapurNews #DJBan #KolhapurPolice #Ganeshotsav #DolbyBan #KarveerPolice #KolhapurCrime #MaharashtraNews #Janmashtami #MarathiNews #SoundSystemBan #KolhapurUpdates #PoliceAction #BreakingNewsMarathi #LokmatKolhapur

Category

🗞
News
Transcript
00:00गणे शोट्चवाचा पार्शुवुमी वर राज्चवर डीजे बंदी बाबत वाता वरं तापलेला है।
00:06कही जन्डीजे बाजलास पाईजे मनताई तर कही जन्डीजे बंदी साथी मोर्चे काडताई।
00:11साउन सस्टिम भाबत नियमावली जाहीर करनाताली सुनाता कोल्णापूरा तही।
00:15नियमանًा उल्लंगन करनारा मन्दालावर पोलिसानी कारवाई की ले।
00:19नियमका काय घडले सविस्तर पाहुयात।
00:31पुल्णापुरातिल करवी तालुकेतिल बहीरेश्वर येथिल आट मंडाहन बर कारवाई करने ताली
00:36श्रीकृष्ण जर्मास्टमी यात्रेनिमित तरुन मंडाहनी साउन सश्टिमचा दंडनाट केला मातर पोलीसानी सुम्मरी कारवाई कर दंकास दिला
00:45ग्रंक मेंबर्स, एस्पी बोईस, फेमस ग्रूप, रॉयल क्लब, फार्म हाउस ग्रूप, एस्पी बोईस, युवा सर्कल ग्रूप, पठार कींग ग्रूप
00:53या मंडाहनी श्री कृष्ण जर्मास्टमी आत्रेवेला डॉल्बी लाउन नियमान सा उल्हंगन केला साढ़ हले
01:08तसे कर्वीर पोलीस टेशन ला मंडाहसे अध्यक्ष डॉल्बी मालक ट्रेक्टर मालक यांचा विरुदात कुन्धानों करने तालाए
01:16विल्हाटन जर्मास्टमी आत्रेवेला डॉल्बी मालक ट्रेवेला डॉल्बी मालक यांचा विरुदात कृष्ण लाउन केला साढ़ हले
01:46आट्टाज केला तो यहां पुड़ काई कच्छा बद्धी दिन कारवाई तुन पुड़ पुड़ पन आसा चाही कि निमांच उल्लंगन केला
01:52नंतर तेंचे वर आमी काईलेशीर कारवाई करना डॉल्बे असिल देंचे सेट आस्तिन तें जमा केले जाती पुड़ील कारवा
02:16गणेशोत्सोंसन मोठ्या उच्छाहाज साजराकरावा असा आवाहन पुलिस प्रशासना कड़ूं करना ताले तसेस नियम्भंग करनार्या मंड़ा आनबर कठोर काई देशीर कारवाई
02:25करना ती असा इशाराही पोडिसानी दिलाए लोगमार डॉड कॉम साठी कोल्भा प
02:30पुर हुग मी दरोते देशी.

Recommended