Skip to playerSkip to main content
Lokmat Media's Karan Darda Appointed as New President of Indian Newspaper Society (INS)

लोकमत मीडियाचे कार्यकारी आणि संपादकीय संचालक करण दर्डा यांची 'इंडियन न्यूजपेपर सोसायटी'च्या (INS) अध्यक्षपदी निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, विवेक गुप्ता यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. भारतीय माध्यम क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निवडीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#KaranDarda #INS #IndianNewspaperSociety #Lokmat #LokmatMedia #MediaNews #BreakingNews #IndianMedia #Journalism #NewsUpdate #LokmatNews #INSPresident #MediaIndustry #MarathiNews #TrendingNews

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00लोकमत मिडियाचे कारेकारी आणी संपादकी ये संचालक करन दल्डा यांची आइनेस अर्थातच इंडियन न्यूजपेपर सोसाइटी चा अध्यक्षपदी नियूकती करन्यात आलेलिये
00:10त्यानी संमार्गचे विवेक गुपता यांचा कडून अध्यक्षपदाची सुत्र स्विकारलियेत
00:15इंडियन न्यूजपेपर सोसाइटी चा वार्षिक सर्वसादारन सबेत या नव्या कारेकारेनी ची निवड जलिये
00:21अमर उजालाचे तनमय माहेश्वरी डेप्यूटी प्रेशिरंट तर मल्यालम मनुरमाचे हर्षा मैथिव
00:28हे वोईस प्रेशिरंट पदाची जवबदारी स्विकारतील
00:31या सोभतस दिल्ली प्रेश्चे प्रकाशक अनन्त नात हे मानत कोशा अध्यक्षपदी कायम रहनारेत
00:372025-27 या कारेकारात करन दल्डा यान्नी आयनेस चे डेपिटी प्रेशिरंट हनुन जवबदारी संबाले होती
00:44आता 2027 आसा करन दल्डा यान्चा अध्यक्षपदाचा कारेकारासनारे
00:50करन दल्डा 2005 साली लोकमत समुहात सक्रिये जाले
00:54तिम्हा पासुन ओप्रेशन्स, सर्क्यूलेशन, एडिटोरियल स्टाटेजी आणी मार्केटिंग या विभागान मधे त्यानी बर्याच नव्या कल्पना आणी अभिनव प्रेयोग केले
01:05पेपरलेस वर्कफ्लो आणी आटोमेशन यावर विशेश फोकस करूण त्यानी सहुंस्ते चा वाढ़ी मधे योगदान दिले
01:11न्यूयोर्क मधून MBA तसज प्रतिष्ठीत हार्वर्ड विजने स्कूल चा उनर प्रेशेरेंट मैनेजमेंट चा शिक्षन गितलेल्या करन दल्डाय अंचकडे
01:20जाक्तिक व्यवस्थापनाचा दुरुष्टिको नसुन भारतातील प्रादेशिक माध्यम छेत्राची त्यानना सकोल जाने
01:26त्या शिबाई शिक्षन, क्रिडा या क्षेत्रान तही ते सक्रिय योगदान देतायत
01:31या पुर्वी लोकमत मीडियाचे चेर्मन डॉक्टर विजाई दल्डाय अन्नी एकोणीशे 97-98 या कारेकाडात आएनेस चा अध्यक्षपद भूशोल होता
01:40तीन दशकान नंतर या प्रतिष्ठीत संस्ते चा अध्यक्षपदा चा मान लोकमत समुहाचे करन दल्डाय अन्ना मिडा लेला है
01:47या वेली चैन्नी काय प्रतिक्रिया दिली है पाहुग्यात
02:10स्ट्रोंगर अक्रोस इंडिया एकोणाच ही संपुर्ण पार्शोबुमी लक्षाद घेता करन दल्डाय अन्ना चा अध्यक्षपदाचा कारेकार हा त्यन्त महत्वाचा ठर्णारे
02:19ब्यूरो रिपोर्ट लोकमत

Recommended