Skip to playerSkip to main content
मुंबई शिक्षक विकास मंडळाच्या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी समिटमध्ये रितू तावडे यांनी शिक्षकांना AI तंत्रज्ञानासाठी तयार करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना AIच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याने शिक्षकांनाही त्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यासाठी आधीपासून काम करत असून त्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष असताना AI लॅब सुरू करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. शिक्षकांसाठी AI तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण शिबिरे आणि विविध उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत बोलताना धरणांमध्ये सध्या 97 टक्के पाणीसाठा असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. जाहीर करण्यात आलेली पाणीकपात मागे घेतली जाणार असून याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ऑगस्ट 2027 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून राखीव साठाही उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबईकरांनी पाण्याची नासाडी टाळून पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील वर्षी पावसाची परिस्थिती कशी असेल हे आताच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
एंटरटेनमेंट टॅक्सच्या प्रस्तावाची माहिती घेऊन त्याबाबत सांगणार असल्याचे तावडे म्हणाल्या. राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोन युवकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी म्हटले. मृत्यू नेमका केमिकल्समुळे झाला की अन्य कारणामुळे, युवकांची प्रकृती कशी होती आणि ते कोणत्या परिस्थितीत शौचालयात गेले होते, या सर्व बाबी तपासाचा भाग असून वैद्यकीय अहवालानंतर कारण स्पष्ट होईल, असे रितू तावडे यांनी सांगितले.

#RituTawde #MumbaiWaterCut #MumbaiWaterSupply #BMC #Mumbai #AITraining #MumbaiEducation #MarathiNews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00મુંબાય મુંદે પાનાદે પ્રશ્ન બિક ટોનેશે કેતામ મુંડેલેલાં પાણે પાને જપણે મુંદ પાને જપંદ�
00:29હીશે ફારજ ગંબિર હે આપલે સાટી મંબાય કરાણ સાટી એકર સરવાત માતું સાંજે માધ્ય માધ્ય માધ્ય
00:59સાંબ સાંજ પાણે બેણે હકીણ હેણતે વાણે વાણેણ હીણે વાણે કરીણ સાંજે વાણે કરણે સાંથહે શરે�
01:23પરાલાલાલ જુલાય છા ફરસ્ટ વક મદે પાવસ માલાલા જાચા ઉપ્યોગ આપલાલા પૂલાલા પજે બરાપે સાથા
01:28પરંતુ પીરચવરશિ કાલે પરસ્ટીતીએ
01:32બરાયજ સાંજાવઆ મારિંણ સાંઝાવલે સામાક સે સે સે જેંજે સે સે સે સેં સેંજાવર સેં સેંડે સે �
01:54યે માયી કિદ્તલે પેંદે મયે વે જેવજેબે જેચે તેલેડેટફે જેણ જેજેણે જેણે જેણે જેણે જેણે જ
02:19ધે આય છોપરનુ ટૉહસણ પાલ્ટ પરટે કરંતું હહૂતુથે મહધષી આયે તે આલમીલેદ જાલેતે
02:28કશાગ દ૦ર્તીે ને ટોલેટ માધે તઈં તે કાહ઺ે ની કાહ કાહાંશને હીતે પારટ હીંભે તે કાહજે ને ને
02:46શર્રુઆાજ શમર્ટે શેટરરે શાજે-શેટે-શમરે ?
03:16સીચરે મારગીતગ સીચરેંશવ બલીતેવતગેણ પટરેંચવેતગી સીચરીડાંડ સીચરરંપરસીચરંગીતગે

Recommended