Skip to playerSkip to main content
Surat Diamond Bourse vs Mumbai BDB : Why Surat Diamond Bourse Failed to Beat Mumbai? Inside India's Biggest Ghost Business Hub

Modi's Mega Diamond Project in Crisis: Why Traders Are Returning to Mumbai's BDB

सुरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse - SDB) चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले होते. अमेरिकेच्या पेंटागनपेक्षाही (Pentagon) मोठ्या असलेल्या या बिझनेस हबमुळे मुंबईतील भारत डायमंड बोर्सचा (Bharat Diamond Bourse - BDB) कोट्यवधींचा हिरा व्यापार सुरतला हलवला जाईल, अशी चर्चा होती. परंतु उद्घाटनानंतर 90% हून अधिक जागा ओस का पडली आहे?

जागतिक मंदी (Global Recession), लॅब ग्रोन डायमंड्सचे (Lab Grown Diamonds) वाढते आव्हान आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी (Mumbai Connectivity) यांमुळे सुरतचा हिरा का फिका पडला? पाहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट.

#SuratDiamondBourse #MumbaiDiamondBourse #DiamondMarket #LabGrownDiamonds #PMModi #SuratNews #MumbaiNews #DiamondBusiness #IndianEconomy #LokmatNews #BusinessNews #GemsAndJewellery #KiranGems #MaharashtraPolitics #GujaratNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00सूरत डाइमंड बूर्स
00:03जगभर चर्चा जहलेली की आता भारताच वहीरा व्यापार
00:07मॉंबई तुन हलून थेट सूरत लाइनार
00:09जगातिल सगलाथ मोठी ओफिस इमारात
00:12अमेरिकीचा पेंटागन लही मागे टाखनारा भव्य वाडा
00:15जचा उधगातन खुदद पंतप्रदार मोधीन नी मोठा दिमागा खातकेला
00:18पन आज उधगातनान अंतर तीन वर्शो उल्टून गेली तरिया
00:22नव मजली भव्य इमारतीचा नववेट टक्यान हुन अधिक भाग ओस्ट पडलाए
00:26अस काई घडला की जगातेलिया सग्रात मोठा बिजनस हबला ग्राहक मेलनात
00:30आच्चे विशेश रिपोर्ट मदे हेच सवस्तर वग्यात नमस्कार नियक्षराच ओर मारे
00:35आपन बगताय लुपमत
00:42डिसेंबर दोनजार तेविस मधे तीन हजार दोनशे कोटी रुपय खर्चून बांदलेले या प्रकल्पाच उदघाटन करताना मोठी स्वोपन दाखोलेली
00:49सूरतला जगाचे डाइमंड कैपिटल बनवनाचा निर्धार होता
00:53सूरत्चा या ड्रीम सिटी प्रकल्पा अंतरगात उभारलेला संकुलाद साडे 4,000 परंत ओफिस स्पेस हैत
01:00पनाची वस्तूस्तिती नेमकी काई है
01:02तर्या 4,200 पैकी आउगी 300 कार्यालेया सद्ध्या कार्य रतायत किवा सुरू है
01:07प्रसिद्ध हीरा व्यापारी आणी भाजपा खासदार गोविंद भाई डूलकिया यानी नुकतच व्यापारान सथी एक भावनिक आवाहन किला
01:14कि नवया वर्षा तेनी आपलाया रिकाम्या कार्यालेयान मदे व्यवसाय सुरू करावा
01:18पणि आवाहना वर व्यापारांचा प्रतिसाथ अजुनही थंडचे आता या माक्चा मुख्य कारण काए
01:24तो मुंबाईचा भारत डायमेंड बोर्ज हा आज ही हीरा व्यापारांचा पसंतिला उतरतो है
01:29सुरत हे हीरे एक आपनाचा अणि पॉलेश करणाचा जगातल सगलात मोठा केंदर है
01:34जगातेल पंचाणनों टक्के हीरे सुरत मदे पॉलेश होतात
01:52अणि यस उत्तम उदाहरन मंचे देश्वतील अगरगंडने हीरा व्यापारी आणि किरन जेम्स से मालक वल्लब्भाई लखानी
01:58जगातेल नैसरगीक हीरेंचा उत्तकरन व्यापार आणि वेपनन करनारा सगलात मोठाए डी बियर्स या समुहाचे साइट होल्डर वंजच अधिकरूत खरेदी दारेत
02:07तेनी सगला ताधी सूरत मदला या SDB मदे एक लाख चावरस फूट जागा खरेदी करून अपला व्याव साय नोवेंबर 2023
02:14मदे सूरत लहलवला
02:15पणोगे दीड महिनात तनना पुन्हा मुंबाईला परता वलागला और तननी अपला जूना ओफेस मुंबाईत पुन्हा सुरू केला अशा करनारेते पहले
02:23उद्ध्योजग होते
02:24करत सूरत डायमंड बोर्स
02:26SDB ची स्तापना करनाचा मुख्य उद्धेश होता तोंजे भारताचा हीरा व्यापार मुंबाईचा पारंपारेक BKC मदल्या भारत डायमंड बोर्स मदून सूरत
02:35लहलवना अशित चर्चा होती
02:37शरत पवार उद्धव ठाकरे संजराओ दानी कॉंग्रेस चा सगला नेतनी केंदर सिरकार अनी ततकालेन राज्य सिरकार वर जोर दा टिका
02:44केली
02:44मुंबाईचा आर्थिक और व्यावसाइक महत्व कमी करून गुजरातला प्राधनने देना साटी आंतराष्ट्य वित्तिय सेवा केंदर आएफस्सी टाटा एयर बेस प्रकलपानी
02:54आता हीरा व्यापार डायमंड ट्रेल
02:55हे मुंबाई हुन सुरतला पढ़वला जातोय असा गंभीर आरोप विरोधकानी केला
03:00मुंबाई तिल भारत डायमंड बोर्च मंजेच बीडीबी मदून होनारा कुट्ट्य वदी रुपयांचा व्यापार सुरत लागेला
03:06तर मुंबाई चा महत्व कमी होईलानी महाराष्ट्राचा मोठा महसूल टाक्स रोजगार बुडेल असा मुद्धा उपस तितके लागेला
03:13महाराष्ट्रा तेल ततकालें सत्ताधरी नेता निमजेच भाजप आण शुन्दे सेना
03:17तननी विरोधकांचे सगले आरोप फेटाले सुरते नहमीच हीरे पॉलिश रिंग्चा केंदर राहेले
03:22तिता ओफेस होणाना मुंबाई चा व्यापार नश्ट होणा नाही इतर दोन ही राजजन्नायाचा फाइदा होईलाचा स्पश्टी करंडील
03:28दरमेयार मुंबाई चा भारत डायमंड बोर्ष चा परशास की अधिकारानी सुधा उगडपने नाराजी व्यक्त केलीली
03:35सुरत बोर्ष ची नियमावली सेक्यूरिटी सस्टीम अने प्लानिंग तयार करना साटी मुंबाई चा बोर्ष नसमधत केली होती
03:41पोन नंतर सूरत बोर्शन मुंबाईतील व्यापारान सूरतला शिफ्ट करना सटी विविद सवलती जसकी एक वर्ष मोफत मेंटिनंस देनाचा परिपत्रक काडला
03:49त्या मु� Hazarm व्यापारान ने सूरत बोर्श वर विश्वास घटाचा आरूपकीला
03:53इतकस नाई इतर मुंबाईतील BDB न पत्र लेहुन सुरत बोर्ष चा अश्या धोड़नांचा विरोत किला
03:59तो सुरत बोर्ष न स्परदाही उद्योगाच वाड़ी साटी चांगली असते अश्य भूमिक आगितली
04:04तो सुरत बोर्ष चा विवस्था पानाना सुर्वातील एक नियम के लिला
04:08जा व्यापरान सा ओफिस आदे सुरू होईल तैंची राव बोर्ष चा मुख्य गेट वर लावली जातील
04:13आदे जा मुण मुफए टेल वह आपरान मधे एक प्रकार्ची स्परधानी भीती नर्मान करना सा प्रेतम छाला
04:18त्या मुण मुबए टील हीरा वैपरानना आपले करमचवरां से सूरत ला स्थलांधर करने
04:22अंतराष्ट्य खरेदिदारांना सूरत मधे मुंबाई सरक्या सुवीद आणी होटेल स्टार कल्चर न मिलन या बदल चुनता वुती
04:29मगाशी सांगितला प्रमाना करता सूरत है हीरेक अपनाचा आणी पॉलेश करनाचे जगातला सगलात मोठा केंदर
04:34आणी जामण महाराष्ट्र अतुन किवा इतल ठीकांचा कच्चा माधा तिकड़ा जातो
04:38पन तरी ही मोठा अंतराष्ट्य विवहार खरेदिदारांचे आधरात इथ्याणी गलोबल कनेक्टिविटीचे बाप्तीत
04:44मुंबाईचा भारत डायमंड बोर्स है अधिक पसंती चठरते
04:48मुंबाईचला एका हीरेव्यापारान जन्नी अपला नाव सांगनास नकार देला तने असमेंटले
04:53कि सूरत डायमंड बोर्स मदले उच्च दर्जचा सुविदासुन सुदा
04:57सूरत मधे मुंबाई सारखा मोठा शोहराचा जोम किवा आकर्शन नाई
05:01तरहाता हाफक्त जागेचा प्रश्ण नाईयेत गेला अनेक वर्शान पासुन
05:04गेला काही वर्शान पासुन संपुन जागतिक हीरा उद्योगा का अतनत बिकट संकटातों जातों
05:09रैपोर्ड ग्रूप चाहवाला नुसार नाईसरगीक पॉलिश केलेला हीरांचा घाव किम ती गेला पास वर्शात तीस ते पन्नास टक्कैन परंद खाली
05:17घसरल्याद
05:172020 मधे जी किम्मात प्रती कैरेट 5,500 डॉलर होती ती 2025 मधे थेट 4,200 डॉलर वाला लिये
05:25चीन मधिल मागने तजालेली घट रशी आवरेल पश्चिमी देशांचा प्रती रोधात माख प्रती बंध और युकरेन मध्या पुर्वेतिल मंजेच मिडल
05:33इस्ट मधले युद्धान मुला लगजरी वस्तुन चा बाजारावर मोठा परिणाम झालै
05:36ये सगडा आर्थिक संकटान मधे भर घातलिये ती मंजे लाब ग्रोन डाइमंड्स मंजेच LGD न प्रयोक्षालेत तयार होनारा क्रुतरीम हिर्यान
05:45नी
05:45ये क्रुतरीम हिरे नाइसरगी खीरयान सरकेस दिस्ता तैंची समक आणी रासायने करच्णा आगदी तशीच असते पड़ तैंची किम्मत नाइसरगी खीरयान
05:54चा तुलनेत अर्ध्याहून कम्यासते
05:55जगबरात चीन लाब ग्रोन डायमेंड्स सा सगलात मोठा उतपादक है तर भारत याकश्वितरात 15 टक्के ते 25 टक्के वाटारा आखुन
06:03दुसरे ख्रमांका वरे
06:04नाइसरगी खीरयांच या तिवरस परधे मुल व्यापारंपारेक हीरा व्यापारांच नफेच गणित बिघडले
06:09अचा प्रकारे जागतेक मंदी नाइसरगी खीरयांच केमति जालेली घसरण, लाब ग्रोन, हीरयांचे वाडलेला अववान अणि मुंबाई चा तुल्नेत सूरत चा
06:17लोजिस्टिक मर्यादा
06:34अटा पहायचा है कि सूरत डायमंड बोर्स सविश्वहे सोईसु विधा पुरावलावर गजबस्त कि व्यापारांच प्राधान्य मुंबाई लाच मिलत यज सध्याचा
06:43वस्तु स्तिती बदल डायमंड बोर्स बदल तुमसो मत काये
06:46मुंबायन सूरत डोनी ठीकांच यस परधे विश्वहे तुमाला कावट्टे
06:50कमेंट नक्की करा अणि लोक मात सब्सक्राइब करल वस्तुनका
Comments

Recommended